From Yerawada prison to the global chessboard ♟️
Satish Pawar, with a FIDE rapid rating of 1587, played a key role in helping Yerawada jail inmates win gold and bronze at the Intercontinental Chess Championship for prisoners.
सांगली जिल्हा कारागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना अधीक्षक यांचे हस्ते प्रशंसापत्र देवून सन्मानित करण्यात आले.
भंडारा जिल्हा कारागृह येथे गीता परीवार संस्थेच्या सहकार्याने ऑनलाईन श्रीमद्भवद्गीता संघ सुरु करण्यात आला. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या संस्कृत अध्याय पठण परीक्षेत 24 पुरुष बंदी उत्तीर्ण झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले आहे.bh
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 🌸
स्त्रीशिक्षणाचा पाया रचून समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभावाविरुद्ध लढा देणाऱ्या या महान समाजसुधारकांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते.
1 मे 2025 रोजी 65 वा महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे मा. डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे हस्ते सकाळी 7.00 वा. ध्वजारोहन संपन्न झाले.
मा. श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य यांनी आज दिनांक 17/04/2025रोजी कारागृह विभागाची मासिक बैठक घेवून सर्व कामामध्ये गतिमानता येण्यासाठी विविध विषयांचा आढावा घेतला.
दिनांक 26.03.2025 रोजी मा. श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे सदिच्छ भेट दिली.
Dr. Maheshwar Dayal, IPS is the Director General of Prisons and Correctional Services in Tamil Nadu,
Honorable sir visited prisons Head office pune, maharashtra on 7.3.2025
मा.श्री.सुहास वारके सर,अप्पर पोलीस महासंचालक व महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 4.3.25 रोजी कार्यभार स्वीकारला त्यावेळी मा. श्री. जालिंदर सुपेकर सर, विशेष पोलिस महानिरीक्षक (मुख्यालय) यांनी त्याचे स्वागत केले.