विद्यार्थी एकजुटीचा विजय✌🏻✌🏻
सारथी,बार्टी या संस्थांप्रमाणे महाज्योतीच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेला PhD च्या विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा प्रश्न सोडवल्याबद्दल सरकारचे आभार.
MPSC विद्यार्थ्यांचेही प्रश्न सरकारने लवकर सोडवावेत हीच अपेक्षा.#Sarthi#Barti#Mahajyoti#एमपीएससी#mpsc
महाराष्ट्र पोलीस दलासाठीची कित्येक दिवस रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया उद्या सुरु होतेय.
१७,००० पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेत. महाराष्ट्रातले युवक ह्या भरतीकडे अपेक्षेने पाहत आहेत.
परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि काही भागात अजूनही उन्हाळ्याचा फटका बसत असताना ही भरती होत असल्याने सावधानता बाळगायला हवी.
भरतीत सहभागी होणाऱ्या युवक-युवतींसाठी पाण्याची, सावलीची, औषधांची सोय असायलाच हवी.
वैद्यकीय यंत्रणा चोख असायला हवी.
वातावरणाची तीव्रता वाढल्यास तत्काळ भरती प्रक्रिया स्थगीत करुन पुढची तारिख द्यायला हवी.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या युवक-युवतींना जरी कठोर परिक्षणातून जावं लागणार असलं तरी त्यात माणूसकी असावी.
पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या तमाम मित्र-मैत्रणींना खूप खूप शुभेच्छा!
NEET परीक्षा में 24 लाख से अधिक छात्रों के भविष्य के साथ हुए खिलवाड़ पर भी नरेंद्र मोदी हमेशा की तरह मौन धारण किए हुए हैं।
बिहार, गुजरात और हरियाणा में हुई गिरफ्तारियों से साफ है कि परीक्षा में योजनाबद्ध तरीके से संगठित भ्रष्टाचार हुआ है और ये भाजपा शासित राज्य पेपर लीक का एपिसेंटर बन चुके हैं।
हमारे न्यायपत्र में पेपर लीक के विरुद्ध सख्त कानून बना कर युवाओं का भविष्य सुरक्षित करने की हमने गारंटी दी थी।
विपक्ष की ज़िम्मेदारी निभाते हुए हम देश भर के युवाओं की आवाज़ सड़क से संसद तक मज़बूती से उठा कर और सरकार पर दबाव डाल कर ऐसी कठोर नीतियों के निर्माण के लिए प्रतिबद्ध हैं।
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे भटक्या विमुक्तांच्या विकासाचा जाहीरनामा या विषयावर आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेला उपस्थिती दर्शवली.
#obc#vjnt#dnt
शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, वीरश्रीने, निष्ठेने आणि जबाबादारीने सांभाळलं, वाढवलं त्या वंदनीय मल्हारराव होळकरांची आज जयंती!
श्रीमंत मल्हारराव होळकर यांना आदरपूर्वक वंदन!
#holkar#malharraoholkar#yashvantraoholkar#ahilyabaiholkar#ahilyadevi