दर्शन सिंग, शहानी कौर आणि तिच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळांची. विभाजनाच्या वेळी भारतात जाणाऱ्या खचाखच भरलेल्या ट्रेनमधून त्यांचा प्रवास सुरू होतो. त्यांना कशाला सामोरे जावे लागते याची कहाणी-एकांकिका 'चिनाब से रावी तक'
सादरकर्ते-क्राऊड नाट्यसंस्था आणि स्टोरीया प्रोडक्शन,डोंबिवली.
वाया गेलेल्या पोराला पोर म्हणायला जशी एखाद्या बापाला लाज वाटतेतसंच ब्रम्हदेवाच झालंअसेल तर? अन मग आपलं हे अपयश लपवायला महादेवाच्या शापाची गोष्ट त्या पोराने पुराणात लिहिली असेल तर? ही गोष्ट त्याच मुलाच्या अपयशाची आहे! "एकांकिका - ब्रह्मपुरा
सादरकर्ते - महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई.
नाटकावर जिवापाड प्रेम करणारा आनंद, नोकरीसाठी कॅनडाला जायचं ठरवतो. जाण्याआधी शेवटचं जिथून थिएटर सुरू केलं त्या थिएटरला तो भेटायला येतआयुष्यात सगळ्यात जास्त जिवापाड प्रेम केलेल्या गोष्टीला कायमचं सोडण्याच्या शेवटच्या भेटीची गोष्ट म्हणजे एकांकिका 'गुडबाय किस'.
मुंबईच्या गर्दीत जाधव काका, कुटुंबातील गोंधळ आणि खाजगीपणाच्या अभावामुळे त्रस्त आहेत. या समस्येवर ते एक अनोखा उपाय शोधतात. हा उपाय त्यांची समस्या सोडवेल की वाढवेल हे सांगणारी एकांकिका 'सेक्स ऑन व्हील्स'.
सादरकर्ते - तिसरी घंटा, परळ, मुंबई.
मी तर वेश्या आहे माझी कविता कशी काय पूर्ण होणार या विचाराने जाईने आपलं कवितेच पान कधीच फाडून दिलेलं आहे. पण म्हणतात कधीनाकधी प्रत्येकाची कविता पूर्ण होतेच. जीवन जाईच्या आयुष्यात येतो. जाईची कविता पूर्ण होते. एका शब्दाची कविता होण्याचा प्रवास म्हणजेच एकांकिका लेखिका
- M स्टुडिओ
मुलाच्या हट्टापायी बापाने केलेल्या जुगडाची गोष्ट म्हणजे एकांकिका 'जुगाड लक्ष्मी'.
सादरकर्ते - गुरूनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, मुंबई.
अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा!🚩
📅१६, १७, १८, १९ जानेवारी २०२५
📍माउली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर.
सत्ता आणि प्रलोभन यांच्यापुढे आपण आपली कट्टरता बदलतो. जातीधर्माबद्दल पूर्वग्रह दुषित लेबल आपण कोणतीही शहानिशा न करता लावतो. लेबल विरहित मानसिकता असणारा विचारप्रवाह निर्माण करणे हा विचार पुढे घेऊन जाणारी एकांकिका, 'लेबल'.
सादरकर्ते - निर्मिती नाट्यसंस्था ,सातारा.
प्रत्येक स्पर्शाचं नातं हे वेगळं असतं आणि नात्यातला स्पर्श वेगळा असतो. हे सांगणारी एकांकिका ‘स्पर्शाची गोष्ट’.
सादरकर्ते - वीथी वझे रंगकर्मी, मुंबई.
अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा!🚩
📍माउली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर.
<आपले जगणे खूप सोपे असते, आपले विचार आपल्या जगण्याला अवघड बनवतात, मुख्यतः स्त्रियांना जगण्यासाठी लहान-सहान गोष्टींचा देखील खूप विचार करावा लागतो, हेच विचार कधी-कधी घातक ठरतात, अशा विचारांना लढा देणारी एकांकिका - 'त्यात काय!!'
सादरकर्ते - एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई.
गिर्यारोहक अभिज्ञा जामकर हीच माउंट एवरेस्ट सर करण्याचं स्वप्न एका रेल्वे अपघातामुळे अपूर्ण राहतं पण खचून न जाता जिद्द आणि चिकाटीने तिच्या अपंगत्वावर मात करुन संघर्षमयी प्रवास करत ती तिच्या स्वप्नाची ऊंची कशी गाठते हे सांगणारी एकांकिका ऑन टॉप ऑफ सादरकर्ते - R.A.I.T कलारागमुंबई.
महापुरुष आणि त्यांच्याविषयी चालणारे राजकारण हा विषय काही महाराष्ट्राला नवा नाही. परंतु हे महापुरुष नावाचं प्रॉडक्ट जातीची लेबलं लावून सामान्य जनतेच्या डोक्यात कसं फीट केलं जातं, हे 'ब्रँडेड बाय सडक छाप' एकांकिकेतून दाखवण्यात मांडण्यात आले आहे.
सादरकर्तेअन्विता थिएटर ,अहिल्यानगर.
एका बाजूला निरागसता आणि दुसऱ्या बाजूला त्यातूनच निर्माण होणारा लोभसपणा यांचं द्वंद्व मांडणारी एकांकिका देव-बापा.
सादरकर्ते - कलाकर मंडळी, पुणे.
अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा!
📅१६, १७, १८, १९ जानेवारी २०२५
📍माउली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर
सर्वांच्या संवादातून एक महत्त्वाचा संदेश उभा राहतो – पुरुषांच्या मानसिक आरोग्यावरील लज्जा तोडण्याची आणि खुलेपणाने बोलण्याची गरज. हेच सांगणारी एकांकिका टेबले नंबर १२ को क्या चाहिये?
सादरकर्ते - व्ही. डी. एम. स्टुडिओज, अहिल्यानगर.
उरफट नावाचं काल्पनिक गाव. या गावातील शंकऱ्या नावाच्या तरुणाचा भ्रमिष्ठ प्रवास दाखवणारी ही कथा आहे. एकांकिका 'मे .. ह.. ह .. ह'.
सादरकर्ते - श्री. नटराज शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्था, अमरावती.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातून वाढणाऱ्या ब्लॅकमेलिंग प्रकारावरती प्रकाश टाकणारी एकांकिका, एम. एम. एस.
सादरकर्ते - कलारंग सांस्कृतिक संस्था, लातूर.
अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा!🚩
आपल्या आयुष्यात एक प्रॉब्लेम चालू असतानाही एखादा व्यक्ती किंवा प्राणी संकटात आल्यावर स्वतःच डोंगराएवढं दुःख बाजूला ठेऊन, हे कुटुंब एका रस्त्यावरच्या कुत्र्याला वाचवण्यासाठी काय काय करतं याची मूक कहाणी म्हणजे 'वर्क इन प्रोग्रेस'
सादरकर्ते - एल.एल.के.एल.पी. प्रोडक्शन्स, पुणे.
एकांकिका - सखा
सादरकर्ते - एम. इ. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस, पुणे.
अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा!🚩
📅१६, १७, १८, १९ जानेवारी २०२५
📍माउली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर.
प्रत्येक माणसाची स्वप्न वेगळी असतात. ती पूर्ण करण्याची धडपड वेगळी वेगळी असते. पण प्रत्येकानं आपली नजर बदलून जगाकडे बघितलं तर ते स्वप्न आपल्या अवतीभवतीच खूप वर्षांपासून फिरत असतं हे सांगणारी एकांकिका 'लॉटरी'.
सादरकर्ते - फोर्थ वॉल थिएटर, इचलकरंजी.
भावना आणि वास्तव या दोहोंची चढाओढ सुरू असताना माणसाला समांतर राहता येणं ही सध्याची अवघड गोष्ट झाली आहे.या आणि अशाच परंपरांना एक वेगळा ताजा दृष्टीकोन जोडण्याचा प्रयत्न करणारी एकांकिका 'ऑलमोस्ट डेड'.
सादरकर्ते - गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर.
एकांकिका - कुक्कुर
सादरकर्ते - सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे
अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा!🚩
📅१६, १७, १८, १९ जानेवारी २०२५
📍माउली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर.