🔸 गुजरात मध्ये ९००० कोटींची हेरॉईन जप्त सगळीकडे सन्नाटा,
🔸 यूपी मध्ये महंत नरेन्द्र गिरी ची हत्या / आत्महत्या सगळीकडे सन्नाटा,
👉 पण महाराष्ट्रात जर काय झालं की महाराष्ट्रद्रोही लगेच महाराष्ट्राला बदनाम करायला सुरुवात करतात !!
😠😠😠
#ModiHaiToMumkinHai
"ज्यावेळी शिवसेना सोबत येत नाही, हे आमच्या लक्षात आलं, तेव्हा आमच्यासमोर कोणते पर्याय असू शकतील, याचा आम्ही विचार केला.
त्यातल्या एका पर्यायात आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. म्हणजे अजित पवार नाही...थेट राष्ट्रवादी!"
https://t.co/thKVszRlIY
करोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून भिवंडीत चक्क एका मशिदीचं कोविड उपचार केंद्रात रुपांतर करण्यात आलं आहे.
या मशिदीत करोनाबाधितांना नि:शुल्क ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. त्यामुळे करोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://t.co/jcW7QNI9vG
Alliance team along with many other social and Legal Activist discussed on NPR and NRC issue with the help of presentation. With NCP leader and Minister of Minority affairs of Maharashtra Mr. @nawabmalikncp
👇2
2 मार्च तक का समय दिया गया कि घोषणा करे वरना विरोध को तैयार रहिए भी कह दिया गया है सीबीआई का घेराव याद रख ले इस बार आने वाली नस्लों का सवाल है
28 को शपथग्रहण है विधानसभा में इसलिए 2 मार्च तक का समय दिया है
बाकायदा मिलकर समझा कर
👇3