शंवाकि’ म्हणून ओळख असणारे शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचा आज जन्मदिवस.उद्योजकता, स्त्री-विकास,शास्त्रीय दृष्टिकोन या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करीत समाजप्रबोधन करण्याचे ध्येय समोर ठेवून चालवलेल्या ‘किर्लोस्कर’ या युगप्रवर्तक मासिकाचे आद्य संपादक म्हणून केलेली त्यांची अतुलनीय आहे.
हम आपके है कौन आणि सुरभी द्वारे स्वतःचा अभिनयाचा आणि कामाचा ठसा उमटवलेल्या रेणुका शहाणे जी यांचा आज वाढदिवस...
संपूर्ण महाराष्ट्र तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@renukash