राज्यात आलेले पूरपरिस्थितीचे संकट पाहता
मराविमंडळ इंजिनीअर्स कॉ. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सातारा यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख रुपयांचा धनादेश माझ्या हाती सुपूर्द केला. सा��ाजिक भान दाखवून मदत केल्याबद्दल अभियंत्यांचे आभार.
@MSEDCL @Info_Satara
रत्नागिरी जिल्हा स्वतंत्र मजदूर युनियन संलग्नित राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने मेरी माता हायस्कूल, खेर्डी एमआयडीसी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने खेर्डी येथे पूरग्रस्त गरजवंतांना अत्यावश्यक वस्तूंचे माझ्या हस्ते वाटप केले. @MSEDCL@InfoRatnagiri
वाशीष्टी नदी पुलाजवळील महावितरणची 11 केव्ही वाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एनडीआरएफच्या मदतीने त्या वाहिनीच्या जोडणीचे काम पूर्ण केले. आज तिथ�� जाऊन मी पाहणी केली. @MSEDCL
@InfoRatnagiri
मुसळधार पावसामुळे मुरादपूर येथे महावितरणच्या 33 के.व्ही वाहिनीचे खांब कोसळून तारा तुटल्या. ते नव्याने उभारणीचे काम सुरू असून आज मी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या कामाची पाहणी केली. @MSEDCL@InfoRatnagiri
आमचे सन्माननीय विज ग्राहक अविश्रांत परिश्रम करणाऱ्या कामगाराची नेहमीच दखल घेतात
रात्री अकरा वा���ता दापोली शिवाजी नगर येथील लाईट एक लाईन (जंप) तुटला होता मी फोन करून तसे कळविले लगेचच दहा मिनिटात वायरमन आले व धो धो पाऊसात काम केले
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
प्रणव पोळेकर
Now pay bills and lodge complaints - lightning fast!
Download MSEDCL's official app - Mahavitaran, for complaint redressal and bill payments.
Android: https://t.co/szhlqVy8ls
IOS: https://t.co/SnD12JhESQ
7000 @MSEDCL colleagues have been infected by #COVID19 so far & unfortunately we even lost 240 of them to the deadly virus.
Yet come pandemic or cyclone - we are determined to stay committed to our meaningful service and our duty towards citizens across state
#MSEDCLAtWork