आज १३ जून पेंग्विनचा वाढदिवस
१४ जून २०२० सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू
१३ जून २०२० रात्री १ पार्टी झाली ज्या पार्टीमध्ये बरच काही घडलं/बिघडलं, ७० दिवसांच्या सारवासारव नंतर सीबीआयला इंट्री मिळाली तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार.