रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली भागातील पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला ‘भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावून आले आहेत. शहरातील विविध भागातून पूरग्रस्तांकरिता जीवनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येत आहे. पद्मावती, सहकारनगर भागातून नगरसेवक महेश वाबळे
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिंपिंकमधील आणि एथलेटिक्समधलं देखील पहिलं सुवर्ण आहे... नीरजनं इतिहास रचलाय..
नीरजचं मनःपूर्वक अभिनंदन ...जय हिंद
आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या स्थानिक विकास निधीतून पंचवटी सोसायटी येथे ओपन जिम साहित्य देण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन रामदास कुतवळ , सेक्रेटरी विक्रम नाईकनिंबाळकर,मित्रवर्य उदयदादा जगताप ,मित्रवर्य युवराज ओव्हाळ तसेच सोसायटीचे सभासद उपस्थित होते ...