डॉ. काशिनाथ घाणेकर पुण्यतिथी 🙏🏼🙏🏼
शंभू राजे , लाल्या , बापू , आनंदी गोपाळ , भाव्या ... अश्या अनेक भूमिका जगणारे अभिनेते , नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..
.
.
.
#kashinathghanekar#पुण्यतिथी_निमित्त_विनम्र_अभिवादन ##maitweb
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली 🙏🏼🙏🏼
अनादि मी अनंत मी, अवध्य म��� भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥
#सावरकर #sawarkar #स्वातंत्रवीर सावरकर #पुण्यतिथी #maitweb
शिवजयंतीच्या शुभेच्छा 🚩
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदीता भूमाता दे तुज हाकेला
करूणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय श्री शिवराया 🙏🏼🚩
तेज तम अंस पर
कन्�� जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज है !!!
#शिवजयंती #shivhayanti #maitweb
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दीन...
शंभू राजे झाले छत्रपती..
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥
Mait Web कडून संभाजी महाराजांना वंदन आणि मुजरा....
#chatrapatisambhajimaharaj#संभाजी_महाराज#rajyabhishek#maitweb