गाव चलो अभियान | जळकोट ता. तुळजापूर.
इयत्ता ११ वी मधील गुणवंत विद्यार्थीनी कु.श्वेता सुनील मळगे यांच्या घरी भेट देऊन कौतुकास्पद चित्रांची पाहणी केली. चित्रकलेतील या विद्यार्थिनीची गती वाखाणण्याजोगी आहे.
आपल्या जिल्ह्यात असंख्य गुणवंत उभरते कलाकार आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य वाटते. जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई प्रवेशासाठी आपण प्रयत्न करू असे या निमित्ताने आश्र्वासित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#gaochaloabhiyan #गाव_चलो_अभियान #चित्रकला