@tejupradhan0206 For someone who was barely able to pass high school, Prof H.C. Verma's concepts of physics' is today the world's most read textbook for high school physics.
आपल्या रावाकुटुंबाला ६ वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या लाडक्या @tejupradhan0206 दी चा वाढदिवस हे औचित्य साधून काल रावाकुटुंबाने "तेजश्री दी" सोबत
"ओल्ड एज होम"ला भेट देऊन तेथील
आज्जी आजोबांना भेटून त्यांना त्यांना आनंद देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो एकदम मस्त झाला..