महाराष्ट्र चे श्रद्धास्थान संत तुकाराम महाराज व समस्त भारतीयांचे आराध्य दैवत शिर्डीवाले साईबाबा यांच्या बद्दल अपमानास्पद वाक्य केल्याबद्दल या ढोंगी बागेश्वर चा मी जाहीर निषेध करतोय
राष्ट्रवादी वाल्यांना एवढाच विचारू इच्छितो की
करमूसेना घरातून आणून स्वतः च्या बंगल्यात जेव्हा जितेंद्र आव्हाड ने मारहाण केलं होतं तेव्हा ठाण्यातील पोलीस कमिशनर ची बदली शरद पवार च्या गृह मंत्र्यांने केली होती का? मल्लिकार्जुन पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संघटना राष्ट्रीय अध्यक्ष
आपल्या महारांचा अपमान करणारा व आपल्या हिंदू देवतांची मंदिरे उध्वस्त करणाऱ्याऔरंजेबाचा
उदो उदो करणारा हरामखोर जितेंद्र आव्हाडाचा
जाहीर निषेध.याला भर चौकात जोड्या ने हाणले पाहिजे
माननीय पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या मातोश्री आदरणीय हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना 🙏
राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं व राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशरण पुजारी यांचा मनःपूर्वक आभार तुम्ही सर्वांनी सततच्या मागणी केलं होतं की पी एफ आय संघटनेवर बंदी आणावी त्याचं आज त्या मागणीला यस आल असून केंद्र सरकारने पी एफ आय संघटनेवर पाच वर्षा साठी बंदी आणली आहे