@r_roshanpawar@MiVasuki उत्तम आहे.
महिला असतील बरोबर तर बाथरूम ही कायमची समस्या असते आणि आपल्याला ती कळत नसते.
बहीण, आई, पत्नी असतात
सरकार किंवा संस्थान यांच्या मार्फत कामं चालू असताना महिलांना प्राधान्य देऊन ही कामे झाली पाहिजेत..
प्रत्येक ठिकाणी पूर्ण भारत देशात.