ह्या बाई सकाळी सकाळी बोलत होत्या की दादर च ऐतिहासिक नाव आहे चैत्यभूमी नाव नको आणि आता लगेच गणपतीच मंदिर आहे म्हणून गणपतीच नाव द्या म्हणत आहे 😂😂😂
देव मधेच घुसवली की समोरच्या लोकाना हिंदू द्रोही बोलायचं न हाताने हिंदू धर्म धोक्यात आणायचा…
एकंदरीत सगळं कस सोयीस्कर.
तसही श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, एस.के. बोले रोड, प्रभादेवी, मुंबई – ४०००२८ मधे आहे दादर मधे नाही.
#Dadar
Dadar is famous for Siddhivinayak temple..
Daily lacs of devotees visit Siddhivinayak temple..
If government wants to rename Dadar station then rename it to Siddhivinayak..🙏🏻
@Dev_Fadnavis
चलो फडणवीस सरकारने शेवटी दाखवून दिल आंबेडकरी समाजाला तुम्ही ज्याचा मागे सहानुभूती दाखवत जे मतदान केलं त्यांना तुमच्या बापाच्या नावाची ॲलर्जी आहे, मराठी अस्मिता, मराठी धर्म सगळे धोतांड आहे शेवटी जातीवादी ठाकरे बंधू (अंडी) , thank u @Dev_Fadnavis समाजाला खरा चेहरा दाखवलाय 🙏
#दादर
काय खाऊन ही लोक पोस्ट करतात सरकारी हैंडल वरून 🙄🙄🙄🙄
एकदा दादर रेल्वे स्टेशन बोलतात
एकदा दादर मेट्रो स्टेशन बोलतात 😂😂
आता ट्वीट डिलीट करायची नामुष्की येते म्हणजे नवलच….नाही का 🫡🫡🫡
@MahaDGIPR तुम्ही काय दादर च्या लोकाना घाबरलात की काय 😟
डायरेक्ट पलटी मारली तुम्ही 😕
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
सविस्तर वृत्त - https://t.co/MhlFu6ZLQc
बाळासाहेब आंबेडकर साहेब बरोबर बोलले होते या ठाकरे बंधू वर NSA लावा, नुसती अराजकता पसरवतात यांना मराठीशी काही देणं घेणं नाही, जातीवादी बडव्याना बाबासाहेब आंबेडकर मराठी नाहीत का? नेहमी आंबेडकर शब्द जरी दिसला यांना पोटसुळ उठतो, यांचा नौटंकी मराठीअस्मिता आहे सगळी फक्त सत्ता हवी यांना
शिवसेना, मनसे ठाकरे हे कट्टर जातीवादी आहेत, लोकांना काही निवडणुका पूर्वी फार मोठा पुळका आला, पक्ष संपला, पक्ष फुटला, मराठी अस्मिता 🤣🤣🤣 यांचा पक्ष मसनात गेला काय आम्हला कवडीचं सहानभूती नव्हती न नसणार, बर झाला कळालं आम्हला आतां सगळ्या भडव्याचे मुखवटे
🇩🇪 जर्मनीतील Wuppertal/Koblenz शहरात स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी तब्बल 500 पेक्षा अधिक ब्रा सार्वजनिक चौकात दोऱ्यांवर लटकवून एक अनोखी मोहीम राबवण्यात आली. या ब्रा महिलांच्या शरीरातील बदल, कर्करोगानंतरचे वास्तव आणि लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लावण्यात आल्या.
आता विचार करा, अशी मोहीम भारतात राबवणे शक्य होईल का?
भारतामध्ये आजही महिलांच्या शरीराशी संबंधित विषयांवर मोकळेपणाने बोलण्यास संकोच केला जातो. ब्रा हा शब्दसुद्धा अनेकांना सार्वजनिक ठिकाणी उच्चारताना अवघड वाटतो.
जर्मनीमध्ये या विषयाला आरोग्याचा प्रश्न म्हणून पाहिले जाते, तर भारतात अजूनही अनेकदा त्याकडे लज्जेच्या नजरेने पाहिले जाते.
शरीर अश्लील नाही, आजार लपवणे धोकादायक आहे.
महिलांच्या आरोग्याबाबतचा संकोच संपला पाहिजे. जनजागृतीला विरोध नाही, तर पाठिंबा मिळाला पाहिजे
#BreastCancerAwareness #Germany #India #WomensHealth