Work done without safety’s measures inspite of so many accidents I don’t understand are the bmc staff afraid of higher authorities or not becoz they behaving as free bird mumbaikar at risk ward 6 RN @mybmc@CMOMaharashtra@TawdeRitu@KishoriPednekar@AUThackeray
आज शिवसेनेतर्फे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातर्गत सांताक्रुझ येथे आयोजित १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ह्या सोहळ्याचे आयॊजन शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई ह्यांनी केले होते. ह्यावेळी आमदार अनिल परब जी देखील उपस्थित होते.
सर्व गुणवंतांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@SardesaiVarun@advanilparab
अन्यायाच्या काळोखाला भेदून, ६ जून १६७४ रोजी रायगडावर एका स्वतंत्र, सार्वभौम 'शिवराज्याचा' सूर्योदय झाला, तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण होता!
आज शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
तमाम शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Extremely shameful!!
Narendra Modi’s name has surfaced in the Epstein files. America’s serial rapist, child sex offender, and human trafficker Jeffrey Epstein wrote in an email on July 9, 2017: 👇
“The Indian Prime Minister Modi took advice and danced and sang in Israel for the benefit of the US President. They had met a few weeks ago. IT WORKED!”
Epstein clearly states that Modi took advice from him and went to Israel, where he danced and sang for the benefit of the US President. He also said that it worked.
👉PM Modi was on a visit to Israel from July 4 to 6, 2017. Epstein wrote this email just three days later.
👉Just before the Israel visit, on June 25–26, 2017, Modi had met US President Donald Trump in America.
👉 Connecting the dots in Jeffrey Epstein’s emails reveals that Modi went to America in June 2017 and took advice from Epstein there.
👉 One week later (July 4 to 6, 2017), Modi arrived in Israel and, as per that advice, danced and sang there, and it WORKED!
Now it is clear that Prime Minister Modi has a very deep and long-standing connection with Jeffrey Epstein, which is shameful for India.
This is a matter of national dignity and international reputation, for which Prime Minister Modi must answer.
❓What kind of advice was Narendra Modi taking from Jeffrey Epstein?
❓Why was Modi dancing and singing in Israel? How did Trump benefit from it?
❓ Epstein wrote, “IT WORKED!” So what does that mean?
PM Modi, the nation wants to know: What is your relationship with Jeffrey Epstein?
👉Link to the document on US Department of Justice Website: https://t.co/3eoYQFlwV4
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी...😥
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐
वॉर्ड क्र. १९३ च्या नगरसेविका हेमांगी वरळीकर जी ह्यांच्या प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वरळी कोळीवाडा येथील नवनीत चौक ते एन. एस. सी बिल्डिंगपर्यंत मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु होत आहे. आज ह्या कामाचा शुभारंभ स्थानिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले.
यह क्लिप देखिए।
जाहिर है ANI यह नहीं दिखाएगा।
नरेंद्र मोदी संसद पहुँचे।
जैसे ही किरण रिजिजू ने बताया कि राहुल गांधी बेंच के पास किताब लेकर खड़े हैं,
मोदी तुरंत उल्टे पाँव लौट गए।
लोकसभा में कदम तक नहीं रखा।
डर कितना गहरा है।🔥
#CompromisedModi
So now when questioned about components of the announcements of the Indo- US trade deal, the External Affairs minister says that the Commerce Minister would be able to comment.
The Commerce Minister says External Affairs Minister would be able to comment.
Is there an internal fight in these ministers or departments or both are clueless??
The larger point is, atleast the POTUS takes open media questions.
Haven’t seen governance become more of a circus than this earlier.
आता इंडो-यूएस व्यापार कराराच्या घोषणांबाबत प्रश्न विचारले असता परराष्ट्र मंत्री म्हणतात की वाणिज्य मंत्री ह्यावर भाष्य करू शकतील.
वाणिज्य मंत्री म्हणतात की परराष्ट्र मंत्री ह्यावर उत्तर देतील.
मग ह्या मंत्र्यांमध्ये किंवा विभागांमध्ये अंतर्गत वाद आहे का? की दोघांनाही काहीच माहिती नाही?
मुद्दा असा आहे की किमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तरी खुलेपणाने माध्यमांचे प्रश्न स्वीकारतात.
सरकार आहे की सर्कस?
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.
महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी...😥
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...💐
Champions of the World!
The Indian Cricket Team in the ICC Women’s World Cup!
Heartiest congratulations to all the players, and to the entire country today, who watched this game, cheered on till victory!
छत्रपती शिवाजी महाराज पार्क लख्ख प्रकाशात उजळून जाण्यासाठी आज पुन्हा एकदा सज्ज झालंय!
दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘दीपोत्सव’ हा प्रत्येकालाच भुरळ घालतो. विशेष म्हणजे ह्या दीपोत्सवात केलेल्या रोषणाईमुळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं रूप खुलून दिसतं.
ह्या दीपोत्सवाचं उद्घाटन आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होतंय.
दिवाळीच्या दिवसातील हा अद्भुत नजारा
पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे!