आज दिल्लीत मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मनसे नेत्यांसह मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि मागणी केली कि, 'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलच्या वाढत्या तक्रारी आणि त्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता... https://t.co/mgqRjpIR3U
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे विविध प्रश्न व समस्यांबाबत मा.अमित राजसाहेब ठाकरे व मनसे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मंगळवार दि.९ जुलै २०१९ रोजी सकाळी ११.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे... https://t.co/Bxouv57UQ1
"काञज कोंढवा रोडला गाडी चालो या ना चालो पण बोट नक्की चालेल"
पुणे : बहुचर्चित कात्रज कोंढवा रोडचे भूमिपूजन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊन गेले, 9 महिन्यात फक्त एक खड्डा महानगरपालिका प्रशासनाने केला,... https://t.co/AzilJwGksN
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.
०९ मार्च पक्षाचा वर्धापन दिन असल्यामुळे महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातुन पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते. याच दिवशी नांदेड वरून हि काही महिला पदाधिकारी देखील आल्या होत्या मेळावा संपवून परतीच्या प्रवासाला हे... https://t.co/4bUfBjFj8K
#कार्यकर्त्यांचे_प्रेम
परवाची गोष्ट.
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यातील.
राजसाहेबांच्या व्यासपीठासमोर सुरक्षेच्या कारणास्तव बॅरीकेड्स उभारण्यात आले होते.
बॅरिकेड्सजवळच्या महाराष्ट्र... https://t.co/PSvZSl8Men
उमरेड (जि. नागपुर) मध्ये भाजपला झटका!
भाजप नगरसेवक व युवा मोर्चा महामंत्री मनोज बावनगडे यांचा समर्थकांसह मा.राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश.
अखंड महाराष्ट्रात ज्यांची पालखी गल्लोगल्ली निघते त्या साईबाबांची पालखी साई सेवक मंडळ मुंबई गेली ४० वर्षे लेंडी बागेत ठेवत होते. त्यांस शिर्डी संस्थान व सरकारने मज्जाव केला होता.
याला मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब... https://t.co/6H467ICOya
*मोदींची वटवट*
मोदी गेली पाच वर्षे,सातत्यानं सभा-सेमीनार्स मधून,सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही असा बकवास करत या खंडप्राय देशाचा सतत अपमान करत आलेत.... मी मोदींची ती चूक सुधारत,मोदिंच्या... https://t.co/3O1YDrBsxb
भाजपने आज मुंबईत "चौकीदार" रॅली काढली होती...
रेजरोव्हर, मिनीकुपर सारख्या महागड्या कार मधून हे चौकीदार फिरत होते.. खरचं एवढ्या महागड्या गाड्या असणारे चौकीदार होऊ शकतात का ?
मुंबई : साई सेवक मंडळ मुंबई गेली ४० वर्षे लेंडी बागेत ठेवत होते त्यांस लेंडी बागेत पालखी ठेवण्यास शिर्डी सरकार व संस्थान यांनी मज्जाव केला होता... त्यांस महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी... https://t.co/U4HzwfA1v4
5 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी -
१) ना वाड्रा जेलमध्ये गेला
२) ना राममंदिर झालं
३) ना विश्वगुरु झालो
४) ना 15 लाख मिळाले
५) ना काळे धन परत आले
६) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले
७) ना रोजगार मिळाले
८) ना गंगा... https://t.co/HgxvZNKmdB
भारतीय जवान व वैज्ञानिक त्यांचे काम चोख करत आहेत त्यांच्या कामांवर स्वतःची पोळी भाजुन घेण्यापेक्षा चौकीदारांनी खालील गोष्टीवर बोलावे आता
१) नोटबंदी
२) काळा पैसा
३) बेरोजगारी
४) महागाई
५) महिला अत्याचार
६) शेतकरी आत्महत्या
७) कृषीसंकट
८) आर्थिक संकट
९) भुकमारी
१०) बँक संकट
50 वर्षाचा भाजप पक्ष असून आजही ज्यांना स्वतःचे पक्षाचे उमेदवार सापडत नाही त्यांनी इतर पक्षांबद्दल बोलणं योग्य वाटत नाही, मनसे कडे स्वतःचे कार्यकर्ते आहेत, मूलभूत विषयवार संसदीय मार्गाने आणि रस्त्यावर च्या... https://t.co/T1tjuYzyYw