No, I will never forget. But it’s not the horror or the terror that I will remember. It’s these Heroes who I will remember and who will remain in my heart and head forever. 🙏🏽🙏🏽🙏🏽 #MumbaiTerrorAttack
भारत आणि युरोपीय समुदायांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 'युरोप दिन २०२२' साजरा करण्यात आला.