स्व. सुधीर फडके स्वर रजनी --
हा कार्यक्रम काल पनवेल च्या फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. विनीतजी गोरे ह्यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ह्या कार्यक्रमाला पनवेलकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार
काय मग रसिक प्रेक्षक येताय ना
पनवेल मध्ये सादर होत आहे
तुला पहिले रे
शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ वेळ दुपार ४. ३० वा
ठिकाण - आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल
तिकिटांसाठी फोन बुकिंग सुरु
संपर्क मंदार काणे ९७६९५१५६५९ (गुगल पे साठी )
पनवेल मध्ये प्रथमच
स्वर्गीय सुधीर फडके अर्थात लाडके बाबूजी यांच्या २० व्या स्मृतिदिनानिम्मित सुधीर फडके स्वर रजनी
शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ वेळ रात्री ८.३० वा
ठिकाण - आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल
तिकीट विक्री दिनांक २७ जुलै पासून नाट्यगृहात सुरु

रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहर संघटक ऍड.प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
#realshivsena