"दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!🌾🌞🪁
#मकरसंक्रांत#भोगीचीशुभेच्छा#मराठी
स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, जय जवान, जय किसान के प्रेरणास्त्रोत लालबहादूर शास्त्री जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
#LalBahadurShastri#JaiJawanJaiKisan