1n only Favourite daily soap KTLK. Enjoy watching it. Filled with all the set of emotions. Amazing chemistry of Dr. Nidh, Kritika n Dr. Ashutosh, Sharad sir 👏. Awaiting for season 2 else a webseries on similar lines.🤞 @Kritika_Kamra@SharadK7@Vishhman@MandarrD@HeyIshita
तो येतोय...HE IS ON THE WAY....स्वारी निघालिये...ये बाबा आता लवकर आणि सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कर,सर्वांची सगळी दुःख,काळजी दूर कर देवा...सर्वांच भल कर...सगळीकडे फक्त आनंद पसरु दे..
बाप्पा येणार,
आनंद येणार,
सुख शांति येणार
आणि
करोना जाणार....
बोला
गणपति बाप्पा मोरया..🙏🏻🙏🏻
@MandarrD i am too an emerging actor,inspired from phulpakhru,you are calm, and best director sir,(captain cool),actually impressed by seeing ur efforts for new faces in film industry #alwaysgratitude
#MandarDevsthali best Director
You gave really nice moral to all the youths , as from Best Serial ever "phulpakhru" thankyou very much sir
@MandarrD ❤️stay successful
बोलता बोलता तो म्हणाला, आपल्याकडे शतक ठोकून गेलेल्या खेळाडूचं नेहमी कौतुक होतं. पण मोक्याच्या क्षणी येऊन कमी चेंडूत मोजक्या धावा ठोकून सामना जिंकून देणारा लोकांच्या लक्षात फार नसतो.
..
..
बरेच अर्थ आहेत यात..
मी खूप वेळ तऱ्हेतऱ्हेने विचार करत राहिलो नंतर.
#मित्रम्हणे
तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना ...
तुझ्यावर मी एक पुस्तकच लिहिणार आहे त्यामुळे इथे फार काही लिहीत नाही ..बाकी तुला तर माहितीये आपलं ..आपलं प्रेम आहेच तुझ्यावर ..मोठा हो ..मी आहेच पाठीशी .. @MandarrD प्रकट दिनाच्या शुभेच्छा
Mandyyyyy happy birthday 💖💖💖💖💖
माझा आवडता दिग्दर्शक आणि अत्यंत लाडका मित्र तू केलेल कौतुक आणि दिलेली शाबासकी माझ्यासाठी किती महत्वाची आहे तुला माहितीये .नाटकानंतर कडकडून मारलेली मिठी आणि माझा घेतलेला ऑटोग्राफ ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे 🙏🏼धन्यवाद म्हणून औपचारिक नाही होणार , तुला खूप प्रेम 😘 @MandarrD