इतका मोठा गणपती अख्या महाराष्ट्रात नाही !!! कुठलीही फालतु��िरी नाही , DJ नाही, अचकट विचकट गाणी व ङान्स नाही !!! अत्यंत भक्तीभावाने परिपुर्ण अशी मिरवणूक .बोध घ्यावा अशी. मिरवणूक साऊथची तामीळनाङू येथील आ��े...🙏🙏🙏
सहज योग.
जिथे असाल तिथे एक मिनिट थांबा.
कोणतीही जागा असो.
चांगली वाईट , कशीही
प्रत्येक गोष्ट फक्त एक मिनिटांसाठी अनुभवायचा प्रयत्न करा.
आजूबाजूला असलेली हवा , वस्तू, पाणी, जे काही असेल ते.