Dreams come to life at movies on the big screen. There are millions behind the screen who make that happen. Jobs are at stake. Can’t wait for cinemas to reopen!
#UnlockCinemaSaveJobs
#Phone2PhonePhotography हे असलं काहीतरी एकच माणूस करू शकतो.
'कसंही' दिसणाऱ्या व्यक्तीला "काहीच्या काही" दाखवण्याचा वसा घेतलेले आमचे मित्र @tejasnerurkar. यांना सलाम.
NEGATIVE बोलू नका, NEGATIVE पाहू नका, NEGATIVE ऐकू नका;
कारण NEGATIVE लोकांना SOLUTION मधेसुद्धा PROBLEM दिसतो.
I welcome the decision of the Union Govt.& @MoHFW_INDIA to promulgate an ordinance to penalize incidents of attacks on doctors and health workers.I hd raised demand &also introduced #PrivateMemberBill to make central law for strict action & punishment for violence against doctors
वर्दीतला माणूस, आपला माणूस, आपल्या घरचा माणूस! आपण घरात सुरक्षीत असताना आपल्यासाठी रस्त्यांवर दिवसरात्र गस्त घालणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या सदस्याला माझा सलाम! तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत!
#ThankYouThanePolice@ThaneCityPolice
देव खरंच सद्बुद्धीदाता असेल तर आम्हाला गरज आहे. नववर्षाच्या सुरुवातीला साधा संकल्प तडीस न्यायचाय...२१दिवस घरातच रहायचंय.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा💐
मध्य रेल्वेची "नमस्कार मोहीम".
एकत्रितपणे आपण कोरोनावायरस विरुद्ध लढू शकतो.
मध्य रेलवे का नमस्कार अभियान।
हम सब साथ मिलकर कोरोनावायरस से लड़ सकते हैं।
Central Railway's "Namaskar campaign". Together we can fight #Coronavirus