#Bombay High Court Update
सामान्यतः आई-वडील आपल्या मुलांविरुद्ध पोलिसांत जात नाहीत. जेव्हा डोक्यावरून पाणी जाते आणि सर्व मार्ग संपतात, तेव्हाच नाईलाजाने आई-वडील पोलिसांची पायरी चढतात.
- मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
#Mumbai#Bombay#Highcourt#Son#familydispute
महाराष्ट्राच्या इतिहासत नोंद केली जाईल की महाराष्ट्र राज्याचा "मुख्यमंत्री", महाराष्ट्राच्या शाळेत जाणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थांवर "हिंदी सक्ती" करतो आणि राज्यात बेकायदेशीर रिक्षा आणि टैक्सी चालवणारे उत्तरेतल्या भैयाना आणि मुजोर मुसलमान लोकांना "मराठी शिकण्यासाठी" मुदतवाढ देतो!
हिंदुत्वाचा ढोंगी दिखावा करणार्यांनी शेवटी एका 'हाजी'पुढे लोटांगण घातले... परप्रांतीयांच्या मतासाठी एवढी लाचारी? जाहीर निषेध...
#marathi#mumbai#maharashtra
अमराठी लोकांच्या मतांसाठी हापापलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यांची ही लायकी … 👇🏻
दक्षिणेकडच्या नेत्यांकडून किमान स्वतःच्या भाषेचा आदर आणि प्रेम कसं करावं एवढचं मुख्यमंत्र्यांनी शिकावं …
बाकी विकास चारही बाजूला ओसंडून वाहतोय …
#मराठी#मराठीभाषा#परप्रांतीयांचीभाजपा
मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य 🚩
महाराष्ट्राच्या १०७ हुतात्म्यांची जाहीर माफी मागणार!
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांकडून
१ वर्षाची स्थगिती.
"हुतात्म्यांनो, क्षमा असावी...
तुमच्या बलिदानानंतरही आम्हाला महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सन्मानासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्र्याच्या वतीने आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली क्षमा मागत आहोत"
रविवार, ३० ऑगस्ट २०२६
🕚 सकाळी ११.०० वा.
📍 हुतात्मा स्मारक, मुंबई
मराठी भाषा • मराठी माणूस • महाराष्ट्राचा स्वाभिमान
वडिलोपार्जित मालमत्तेतील आपला हिस्सा तोंडी सोडणे कायदेशीरदृष्ट्या वैध आहे आणि त्यासाठी लेखी दस्तऐवज असणे नेहमीच बंधनकारक नाही
- मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
#highcourt#property#dispute#mumbai
सीएसएमटीतील स्वच्छतागृहात पाण्याचा ठणठणाट; स्वच्छतेचे तीन-तेरा उडालेत
रेल्वे मंत्र्यांनी आढावा घेतल्यानंतरही ही परिस्थिती
Can Railway Minister look at this problem? Ultimately Public is suffering
@RailMinIndia@GM_CRly@drmmumbaicr
मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. १२ डब्यांच्या लोकलच्या जागी या गाड्या धावतील. त्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.
#centralrailway#Central#suburban#local#train#mumbai