#विधानपरिषदेत लक्षवेधी क्र.502 च्या चर्चेत आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट -ब, पूर्व परीक्षा 2022 बाबतच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठकीची मागणी केली असता मा.उपसभापती यांनी 2/8/2023 रोजी विधान भवनात बैठक आयोजित केली असून त्यामध्ये
आज कळंबोली येथे शिवसेना सचिव व प्रवक्त्या आमदार डॉ.मनीषा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. रामदासजी शेवाळे यांच्या नेतृत्वात असंख्य महिला व तरुण युवकांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला.
Thanks to Mr.Fukahori Yasukata, Consulate- General of Japan in Mumbai and his polite office bearer’s for kind and humble assistance and hospitality in Conuslate. Hope this study tour enrich my knowledge and experience of Japan. @JPN_PMO