आपल्या आयुष्यातील केवळ दोन मिन.काढून हा व्हिडिओ नक्की पहा
स्व.प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्यावर राजघाट येथे झाडाच्या मागे लपून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या
एक गोळी त्यांच्या पी.एस.ओच्या कानाला लागून गेली
तरीही त्यांनी हसतमुखाने सांगितले मी ठीक आहे
*शौचालय उद्घाटन समारंभ*
नगरसेविका श्रीमती मनिषा रहाटे
यांच्या प्रयत्नाने व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत गणेश मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
येथील शौचालयाचे काम करण्यात आले आहे.
मनिषा रहाटे
नगरसेविका - वॉर्ड क्र.११९.
आपल्या अग्रलेखांच्या विशिष्ट शैलीद्वारे महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणारे ‘सामना’ दैनिकाचे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व फर्डे वक्ते, माननीय खासदार श्री.
@rautsanjay61
यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन!
गेली कित्येक वर्षे आपल्या शैलीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण,पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही.. आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल, मला पुन्हा लहान व्हायचंय... बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय स्वातंत्र्यलढयात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, देशाचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सर्वांगीण पातळीवर मेहनत घेणारे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
आपल्या अजरामर लेखणीद्वारे समस्त महाराष्ट्राला दृष्टीआडची सृष्टी दाखवणारे, विपुल साहित्यसंपदेच्या जोरावर मानवी भावविश्वाचे विविध कंगोरे अगदी अप्रतिमरीत्या सादर करणारे, सर्वांचे लाडके साहित्यिक, महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे
१९०० साली बाबासाहेबांनी साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला
अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करत शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पदव्या संपादन केल्या ज्या वाचताना देखील आपली दमछाक होते
#ऊर्जास्त्रोत#विद्यार्थीदिवस