कुशल राजनीतिज्ञ, केंद्रीय गृह मंत्री, भाजपा के चाणक्य माननीय श्री @AmitShah जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई। ईश्वर से आपके स्वस्थ, सुखी एवं दीर्घायु जीवन की प्रार्थना है।
#HBDayAmitShah#Versova@AmitShahOffice
Heartiest congratulations to @BJP4Mumbai President MLA Adv Shri @ShelarAshish ji on being elected as Treasurer of
@BCCI !
With your passion for the game and commitment, I'm sure Indian cricket will reach new heights.
विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तिमिरहारका
सुखकारक तू दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रह्मांडनायका
विनायका प्रभुराया !
प्रसिद्ध कवी व गीतकार श्री. शांताराम नांदगावकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
Congratulations ! Rudrankksh patil, Young Indian Shooter Qualified for paris Olympics by Winning Gold Medal in the Cairo World Championship. He is the Second Indian Player Who Won a Gold Medal in the Same Event.
#ParisOlympics#RudrakshPatil#rifleshooting#10mrifleshooting
वेसावे कोळीवाड्यातील मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली, खोजा गल्ली, राम मंदिर रोड, पटेल पाखाडी रोड, क्रॉस पाखाडी मार्गावरील जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा माझ्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आमचे मच्छीमार बंधू भगिनी तसेच मा. नगरसेविका रंजनाताई पाटील, मंडल अध्यक्ष पंकज भावे उपस्थित होते
वेसावे कोळीवाड्यातील मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली, खोजा गल्ली, राम मंदिर रोड, पटेल पाखाडी रोड, क्रॉस पाखाडी मार्गावरील जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा माझ्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आमचे मच्छीमार बंधू भगिनी तसेच मा. नगरसेविका रंजनाताई पाटील, मंडल अध्यक्ष पंकज भावे उपस्थित होते
वेसावे कोळीवाड्यातील रामकृष्ण खर्डे मार्गावरील 250 mm जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा माझ्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आमचे मच्छीमार बंधू भगिनी तसेच मा. नगरसेविका रंजनाताई पाटील, मंडल अध्यक्ष पंकज भावे उपस्थित होते
@manojsinha_@AmitShah
Sir give right of self defense to pandits
Give them guns
If pandits have guns atleast terrorists with think twice before attacking.
Dont make Pandits sitting DUCKS
Organised #JANATA DARBAR with Various departments of BMC Bridge,Health water,SWD, SWM,Maintanence, DP etc, SRA,MMRDA,Metro & Traffic & Police Officers in Presence of Residents of #Versova to solve the issues of law & order,traffic & other civic issues being faced by the locals.