Our departmental store is one of the Leading Store in Hadapsar area with ever changing fashion growing day by day with traditional wear to fashionable wear
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या राज्य प्��शासनाने देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज दिलेली वागणूक ��ी अपमानास्पद असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.
राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च नागरिक असतात. तसेच त्यांचे पद हे कायमच कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलिकडे असते. असे असूनही पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमासाठी आज त्या गेल्या असता बागडोगरा विमानतळावर त्यांचे स्वागत करायला कुणालाही न पाठवणे तसेच संथाल संस्कृतीच्या कार्यक्रमाचे ठिकाण ऐनवेळी बिधाननगर येथून बदलून जिथे लोकांना सहज पोहोचता येणार नाही अशा गोशाईपूर येथे हलवणे हे खेदजनक आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणातून या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करून संयमी वृत्तीचे दर्शन घडवले असले, तरी��ी देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला पश्चिम बंगालसारख्या राज्याकडून मिळालेली ही वागणूक अत्यंत चुकीची असल्याचे मी खेदाने नमूद करू इच्छितो.
लग्नाची खरेदी करायची तर हा व्हिडिओ नक्की बघा🤣🤣🤣
आता मिळवू शकता 100% डिस्काउंट😄😄
लग्नसराई प्रकारच्या खरेदी वरती💥💥💥
🛍️💸 Shopping at Rs.0 How???🤩🤩🧐🧐
Visit Manohar Clothing Store 🙏🏻😍
📍Manohar Opposite To Bhaji Mandai, Hdapsar
#lagnsarai#wedding#weddingphotography