Deeply saddened by the untimely demise of EX GST Asst Commissioner Shivshree Eknathraoji Pawde.(Senior Leader of Maratha Seva Sangh).His commitment to serving the people will always be remembered. My heartfelt condolences to his family & Friends.May his soul rest in peace. 🙏
*🙏भावपुर्ण आदरांजली🙏*
*राजकारणातला “दादा” अजितदादा पवारांचा अपघाती मृत्यू हे महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणाची मोठी हानी. संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करत भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.*
*ॲड मनोज आखरे*
*प्रदेशाध्यक्ष,*
*संभाजी ब्रिगेड,महा.
काँग्रेसचे जेष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन.बहुआयामी वैचारिक प्रगल्भ व्यक्तिमत्वाला देश मुकला.धर्म निरपेक्ष भारताच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांच्या आत्म्याला शांतीलाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Wishing all CAs a very Happy CA Day!!*
-On this special occasion, I extend my warmest congratulations to all Chartered Accountants and aspiring CAs! Your dedication, integrity, and expertise play a crucial role in shaping the financial backbone of our nation.
Keep inspiring👍
॥देशाचा उद्योगसुर्य मावळला॥
प्रख्यात उद्योगपती रतनजी टाटा यांच्या निधनाने एकूणच भारतीय समाज जीवनाचे अपरिमित नुकसान झाले आहे.त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे.त्या महान उद्योगसुर्याला भावपूर्ण श्रद्धांजली. -
*ॲड मनोज आखरे*
*अध्यक्ष- संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र*
एकाच दिवशी MPSC च्या दोन परीक्षा ठेवल्यास विद्यार्थी संधी पासून वंचित राहतील. कोणताही विद्यार्थी संधीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी मायबाप सरकारने घ्यावी पण सरकार ही खबरदारी घेत नाही ही दुरावस्था आहे.संभाजी ब्रिगेडचा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठींबा.
२०१६ साली कोपर्डीच्या श्रद्धा ताई वर अत्याचार झाला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीफास्ट ट्रॅक कोर्टात सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.आज ८ वर्ष उलटून सुद्धा न्याय भेटलेला नाही.
आता परत बदलापूर घटनेच्या केस सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात वेळ किती.
*“शासन आपल्या दारी…*
*गप्पा मारी लयभारी…*
*साऱ्या योजना फक्त कागदावरी….”*
*कार्यक्रमास सक्तीचे सर्व शासकीय कर्मचारी…*
*शासन सर्वांना फसवे बारी बारी….*
-ॲड मनोज आखरे
मनोज जरांगे पाटील आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मरायचं नाही तर लढायचं शिकवलेल आहे. तुम्ही जीव पणाला लावू नका. वैद्यकीय उपचार घेऊन तात्पुरतं उपोषण स्थगित करावे.तब्येतीची काळजी घ्यावी.आता मरायचं नाही तर लढायचं. वेळ प्रसंगी मारायचं. संभाजी ब्रिगेड आपल्या सोबतच आहे.
आजचा शिवसेना (उबाठा)व शिंदे गट यांच्यावरिल राहूल नार्वेकरांनी दिलेला निर्णय लेकशाहीला मारकच. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात "ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे. कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली.
सारथी,बार्टी,महाज्योती या संस्त्थांद्वारे आज घेण्यात आलेल्या सि ई टी परीक्षांचा पेपर पुन्हा फुटला…का सरकार खेळतय विध्यार्थ्यांच्या भावनांशी…बस झाली सरकारची नाटके….आता सरसकट शिष्यवृत्ती लागु करा…
सारथी,बार्टी व महाज्योती या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अंतर्गत PhD करणाऱ्या संशोधन विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप देण्यात येते.राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार म्हणतात कि PhD करून ते काय दिवे लावणार….एका नॅानग्रॅज्यूएट उपमुख्यमंत्रयांकडून दुसरी काय अपेक्षा करणार?