भिवंडीत #मराठी ची गरज नाही तर महाराष्ट्राला @abuasimazmi ची सुद्धा गरज नाही.मराठी ही आमची मायबोली भाषा आहे,ती केवळ भाषा नाही तर ती आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आमचा अभिमान आहे, आमचा प्राण आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी.अब्या
#MNS#Marathi#मराठीभाषा@mnsadhikrut@mnsreport9
Another 𝗔𝗻𝘁𝗶-𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗶𝗮𝗻 Spotted
@BJP4India 's Beef-Lover @vivekagnihotri - who's nothing less than Donkey in he's MP now poking Richest State And It's Food & Culture
हिंदी लोकांना जवळ करताना पुन्हा विचार करा त्यांच्या मनात नेहमी मराठी द्वेष असणारच 😡😡
हे आमचे राज्य आहे, कन्नडा भाषेत बोला, अगदी ठणकावून सांगत आहेत कन्नडिगा 🔥
सध्याचे काही प्रसंग बघितले तर असं दिसत कानडी माणूस स्वभाषेबद्दल चांगलाच पेटून उठलाय, कानडी भाषेचा आग्रह करताना दिसतोय, हे आपल्या इथे कधी होणार? अजूनही आपल्यापैके बहुतेक लोकांना हिंदी लादली जातीय त्याबद्दल काही सोयरसुतक नाही वाटत #म #मराठी
@TeamXtl@RailMinIndia@Central_Railway@WesternRly@RailwaySeva त्रास नक्की कसला होत आहे?
आवाजाचा?
भजन आणि कीर्तनाचा?
की ते 'मराठी' हिंदू आहेत त्याचा?
हा महाराष्ट्र आहे आणि इथे आवाज हा फक्त मराठी माणसाचा असणार.
परप्रांतीय लोकांनी लुडबुड करू नये.
जमत नसेल तर स्वतःच्या राज्यात जायचे आणि तिथे जे करायचे आहे ते करायचे.
@ekikaranmarathi