तो विष्णू कसबे म्हणतो #मातंगातील बी ए झालेले असंख्य तरुण #आरक्षण मिळत नसल्याने #नोकरीवर लागत नाहीत, आता याला कोण सांगणार की आमचे तर #डबल MA, Bed, PhD झालेले #तरुण बेरोजगार आहेत, मात्र त्याचे #खापर कधी आम्ही तुमच्यावर #फोडले नाही. BA म्हणजे आमच्यासाठी #चौथी पास झाले आता 😛
अडाणी असलेल्या मातंग नेत्याचा प्रश्न वाचून फक्त हसू येतेय 🤣🤣🤣
शेड्युल कास्ट मधील ५८ जातींनी लक्षात घेतले पाहिजे बौद्धांनी आरक्षण टिकवण्याचे काम केले आहे म्हणून आज तुम्ही अबकड ची बाराखडी वाचायला लागला आहात.
#SC#आरक्षण#वर्गीकरण
बाबासाहेब के दिए हुए आरक्षण का आधार आर्थिक नहीं, बल्कि जातिगत भेदभाव हैं!
जब तक देश में जाति-आधारित भेदभाव रहेगा, तब तक देश में जाति-आधारित आरक्षण जारी रहेगा।
स्वाभिमानी, संघर्षशील आणि समाजाच्या हक्कासाठी अखंड झगडणाऱ्या यशवंत तथा भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी भैय्यासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या परिश्रमाने, आत्मविश्वासाने आणि निर्धाराने समाजातील अन्याय आणि विषमतेवर प्रहार करीत धम्मचळवळ गतिमान केली. बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसच्या माध्यमातून जनजागृतीचा अविरत प्रचार केला. १९४४ पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन करत त्यांनी जनतेपर्यंत विचारांचे दीप प्रज्वलित केले. धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यास त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची इथल्या मातीत पेरलेली बीजे, भैय्यासाहेब आंबेडकरांच्या ध्येयवादी नेतृत्वाने रुजवली, तर मीराताईंच्या जिद्दीने ती वटवृक्षासारखी बहरली. बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी अखंड प्रयत्न केला. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक न्याय आणि बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. भैय्यासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
#सूर्यपत्र_भैय्यासाहेब_आंबेडकर
76 लाख मतांच्या संदर्भात हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. Intervention Application द्वारे तिथे सहभागी व्हा किंवा तुम्ही केस करा, आम्ही तुम्हाला जॉईन करतो. आम्हाला कुठलाही इगो नाही, कारण देशाची लोकशाही आणि देश सर्वांत मोठा आहे.
- @Prksh_Ambedkar
चवदार तळ्याचे पाणी प्राशन करणे एवढाच हा लढा नव्हता, तर सामाजिक विषमतेला आव्हान देऊन आम्ही देखील माणसासारखी माणसे आहोत, हे दाखवून देण्यासाठी बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केला.
जातिव्यवस्थेने पोखरलेल्या समाजात समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह केला होता.
या लढ्यातून बाबासाहेबांनी आपल्याला नवी प्रेरणा दिली आहे. प्रत्येकाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. या ऐतिहासिक दिनानिमित्त सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना दृढ करूया...
महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सर्वांच्या संघर्षाची आठवण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतेचा हा विचार पुढे घेऊन जाऊया...
#चवदारतळेसत्याग्रह