☕⚠️जागरूक बनें, स्वस्थ रहें!
गर्म चाय या कॉफी के लिए पेपर कप का लगातार उपयोग आपकी सेहत पर असर डाल सकता है। मिट्टी के कुल्हड़, स्टील या कांच के कप जैसे सुरक्षित और पर्यावरण-अनुकूल विकल्प अपनाएं।
#HealthAwareness
कल्याण जंक्शन येथे रेल्वे तब्बल 7 तास उशिरा आली आणि एका प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची मुदत संपली. रेल्वेच्या विलंबाचा फटका प्रवाशाला बसला आणि त्याला 500 रुपयांचा दंड भरावा लागला. या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
#IndianRailways#Kalyan

तुकाराम मुंढे हे या पदावर येण्यापूर्वी त्या जागी
श्रीधर दुबे पाटील हे तीन महिने होते...
आणि त्यांच्या आधी राजेश नार्वेकर हे तीन वर्षे होते...
त्यांनी काय आणि किती कामे केली पदावर असताना हे आता समजते.