🪷 _सृष्टीच्या निर्मितीपेक्षाही गहन प्रश्न असा आहे, की हा रूपवान सह्याद्री कोणत्या रंगाने चितारावा; आणि कोणत्या लेखणीने शब्दबद्ध करावा?_
उत्तर येते :
फूलों के रंग से,
दिल की कलम से...
〽️ Manoj 🕊️🦚
🪷प्रेमळ सह्याद्री मला निर्मळ आकाशाखाली नेतो; जेथे असतो फक्त नितळ अत्यानंद..
आ चल के तुझे,
मैं ले के चलूं...
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो,
आँसू भी न हो..
बस प्यार ही प्यार पले..
〽️anoj 🕊️🦚🪢
🪷 जीवन गाणे गातच रहावे...
बागेत, हरितगृहात फुलणाऱ्या नाजूक फुलांपेक्षा मला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील कठीण कातळावर थंडी-ऊन-वारा-पावसाला झेलत मुक्तपणे बहरणारी रानफुले अधिक आवडतात. ती मला जीवन गाणं शिकवतात...!
〽️🦚🕊️
🪷 *चंद्रोदयाच्या सावल्या*
_अतिदूरच्या प्रांतातून पहाटे एखाद्या असामान्य चित्रकाराने सह्याद्रीच्या डोंगरधारेवर यावे आणि क्षितिजावर झरझर कुंचला फिरवत त्यातून सूर्योदयाचा एक अजरामर देखावा चितारावा, तसा एक विशाल कॅनव्हॅस माझ्यासमोर उभा होता.
@TransportofMAHA आज सकाळी सात वाजेपासून पुण्याच्या वाकडेवाडी बस स्थानकातून नाशिककडे बसेस सोडण्यात आलेले नाहीत. प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत. नेमका काय गोंधळ झाला याची चौकशी करायला हवी. तसेच यापुढे असा गोंधळ होणार नाही यासाठी नियोजन करायला हवे.
@dvkesarkar@Balbharati_MSBT
माननीय,
श्रीयुत दिपकजी केसरकर सर,
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सप्रेम नमस्कार. इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीचे बालभारती अद्यापही उपलब्ध नाही. मुले आणि पालक 😔 चिंतेत आहेत. कृपया आपण तातडीने तोडगा काढावा.
आपला नम्र,
मनोज कापडे, पालक, नाशिक
@MahaitInfo
Due to technical snag in the Apale portal, the cast certificate of my son is not downloading (2351641521284100015958)
Kindly do the needful as today is last day to submit the verification report with concern Cast Certificate to addmission of PG for my son.
@SMungantiwar मरणासन्न सालोटा गिरीदुर्ग : सालोटा म्हणजे राज्याच्या गिरीदुर्ग खजान्यातील कंठहार. त्याला भेगा गेल्या असून मोठा अपघात होऊ शकतो. पुरातत्व विभागाने तत्काळ पाहणी करावी, डागडुजी करावी, पर्यायी मार्ग तयार करावेत असे वाटते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सालोटा बंद ठेवावा.
@SMungantiwar मरणासन्न सालोटा गिरीदुर्ग : सालोटा म्हणजे राज्याच्या गिरीदुर्ग खजान्यातील कंठहार. त्याला भेगा गेल्या असून मोठा अपघात होऊ शकतो. पुरातत्व विभागाने तत्काळ पाहणी करावी, डागडुजी करावी, पर्यायी मार्ग तयार करावेत असे वाटते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सालोटा बंद ठेवावा.