शासकीय आदेशापूर्वीच आ.सतीश चव्हाण यांचा मदतीचा हात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात काकासाहेब शिंदे यांच्या लहान भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार क्लार्कची नोकरी दिली.
धन्यवाद सतीश भाऊ!
परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे नूतन आमदार, कार्यसम्राट नेतृत्व बाबाजानी दुर्राणी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@babajanidurrani