मुंबई–पुणे Missing Link Project साठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना श्रेय द्यायलाच हवं. त्यांचं योगदान मला मान्य आहे.
पण गृहमंत्री म्हणून वाढती गुन्हेगारी, चिमुकल्या मुलींवरील अत्याचार याची जबाबदारीही त्यांना घ्यावी लागेल.
श्रेय आणि जबाबदारी… दोन्ही समान असायला हवेत.
मराठ्यांसाठी मुंबईत आरक्षण करणं हे कायदेशीर ठरवण्यात आले.
मुंबई कोणाच्या बापाची आहे का??
लक्षात ठेवा.... मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले, आता मुंबईत झेंडे फडकवणे बाकी आहे.
#मराठा#आरक्षण#मराठा_आरक्षण#Mumbai#HighCourt
आम्ही मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावलेत, विसरू नका महाशय...!
मराठी लोक शांत आहेत, शांत राहुदेत नाहीतर आपल्याला स्वतःच्या घरात राहणं पण मुश्किल होईल... तूर्तास एवढेच...!
#Marathi#nishikantdubey@nishikant_dubey
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कितीही बोंबलले तरी दुर्दैव महाराष्ट्राचे की, मराठी भाषेचा मुद्दा कधीचाच मेलाय...! तूर्तास एवढेच...
#मराठी#मराठीभाषा#Marathi#AshadhiEkadashi
बच्चू कडू मुद्दाम गंडलेत की त्यांना खरंच गंडा घातला गेलाय ??
कदाचित त्यांनाही माहीत असावं की सरकार मागण्यांचा केवळ विचार करेल, मान्य करणार नाही...!
सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ते शक्य नाही...!
#BacchuKadu#MaharashtraPolitics#DevendraFadnavis#UdaySamant
भूषण गवळी देशाचे नवे सरन्यायाधीश, पण....
देशाच्या सत्ताधाऱ्यांसमोर शपथ घेतलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा करावी तरी काय?
पण चला, भूषण गवई यांना औपचारिक शुभेच्छा...!
#BhushanGavai#SupremeCourtofIndia#ChiefJusticeofIndia
पंतप्रधान @narendramodi पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान वर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करणार आहेत. मोदी देशाला या कारवाईनंतर कोणते उद्दिष्ट साध्य झाले, यावर भाष्य करतील.
पण मुद्दा हा आहे की मोदी काय बोलतील???
#IndiaPakistanWar
Literally I was Crying.......!
युद्ध कोणत्याच गोष्टीचा उपाय असूच शकत नाही, पाकिस्तान नेस्तनाबूत व्हावा, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. पण प्रत्येक जीव महत्वाचा आहे, मग तो भारताचा असो की पाकिस्तानचा.....!
#PleaseStopWar#IndiaPakistanWar#OperationSindoor#IndianArmy@adgpi