Hundreds of homebuyers who invested their hard-earned savings in apartments at Godrej Park Green remain trapped in uncertainty as possession of their homes continues to be delayed despite repeated assurances from the developer.
Although the Pimpri-Chinchwad Municipal Corporation granted an Occupation Certificate (OC) to Godrej Skyline Developers Pvt Ltd on 20 March 2023, many buyers are still waiting to receive the keys to their long-promised homes.
At a meeting with builder representatives held on Sunday, 24 May, Relationship Manager Deepali Patil once again assured homebuyers that possession would be handed over by 31 July 2026.
For many purchasers, however, the latest promise has brought little relief.
Homebuyers say years of delays have eroded their trust, leaving them burdened by mounting financial pressure and emotional stress. Several residents told Pune Times Mirror that they are caught in a painful double bind — paying hefty monthly home loan EMIs for apartments they still cannot occupy, while simultaneously bearing the cost of rent for their current homes.
What was once sold as a dream home project has, for many families, become a prolonged wait marked by uncertainty, frustration, and broken timelines.
#godrejparkgreen #delayedpossessions #buyersleftstranded #punenews
Freshers say they paid consultancy fees, secured IT jobs, worked for months, but their salaries never arrived. Multiple employees have now raised questions over the role of Radiant EdTech LLP and the companies they were placed in.
Were job seekers promised more than what they received? Documents, payment receipts and employee statements have brought the matter under scrutiny.
👉 Swipe to see the full case.
#PuneNews #ITJobs #RadiantEdTech #JobScam #Punetimesmirror
आज एक फसवणूक होता होता वाचलो.
नारळ पाणी पिण्यासाठी गेलो होतो. पेमेंट केल्यानंतर पहिला स्क्रीनशॉट पाहिला तर त्यावर “Account Closed” असं दिसत होतं. मी लगेच नारळपाणी विकणाऱ्याला स्क्रीनशॉट दाखवला आणि विचारलं पेमेंट झालंय तरी असं का दाखवतंय?
तो म्हणाला, “पेमेंट झालं नाही, आवाज पण आला नाही.”
मला थोडा संशय आला. पुन्हा नीट चेक केलं तर SMS मध्ये विक्रेत्याचं नाव स्पष्ट दिसत होतं आणि पेमेंट यशस्वी झाल्याचं कन्फर्म होतं.
मग मी त्याला सरळ सांगितलं अशी फसवणूक करू नका. फोनपेवर त्याने अकाउंटचं नाव “Account Closed” असं ठेवलं होतं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला वाटेल की व्यवहार फेल झाला आणि तो परत पैसे पाठवेल.
मी जरा रागाने बोलल्यावर तो म्हणाला, “असं काही नाही साहेब, चुकून झालं असेल. मी चेक करून बदलून घेतो.”
पण हे चुकून नव्हतं, जाणूनबुजून केलं गेलं होतं.
सर्वांनी सावध राहा.
पेमेंट केल्यावर नेहमी SMS आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नीट तपासा.
थोडी जागरूकता मोठी फसवणूक टाळू शकते.
सामान्य लोकांचा तळतळाट घेण्यामध्ये पोलिस सगळ्यात पुढे आहेत.
पुण्यातील ह्या तरुणाची व्यथा ऐका.
पोलिसांचा क्रूर चेहरा बघा.
उगाच नाहीत लोक पोलिसांना शिव्या देत.
आज आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशी
सर्वाना आषाढी एकादशी च्या खुप शुभेच्छा🙏🏻💐
तुम्हा सर्वांचे आई वडील सदैव आनंदात राहोत हीच पांडुरंग आणि रखुमाई चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻
रामकृष्णहरी🙏🏻🚩🚩
SAP FICO (Financial Accounting & Management Accounting)
Scratch to pro complete course.
Udemy link
https://t.co/DIdRFErOmu
Download links
Part 1 -- https://t.co/OFkvfXjeYR
Part 3 -- https://t.co/lAxmIUwTT5
Part 4 -- https://t.co/5urCxukwki
मला १० वी ला ६८% मार्क होते आणि १२ वी ला ५५% तरीपण आज चांगल्या पदावर उत्तम कंपनीमध्ये काम करतो आहे. पण हे मार्क नंतर भविष्यात कोणालाही लक्षात राहत नाहीत
अशी कोणतीही मार्कशीट बनली नाहीये मुलाची/मुलीची जी त्यांची क्षमता दाखवेल
मार्कशीट सांगतात फक्त नंबर जे की कोणालाही पुढे
जर तुमच्या संपर्कातील कोणीही गरजू व्यक्ती पुण्यात कॅन्सर ची ट्रीटमेंट घेत असेल त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध नसेल अश्या परिस्थितीत नक्की कॉल करा त्या गरजू व्यक्तीपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा.
महाराष्ट्रातील सर्व मित्रमंडळींनी याची नोंद घ्यावी.
तुकाराम बीज: एक प्रेरणादायी पर्व
फाल्गुन वद्य द्वितीया, हा दिवस महाराष्ट्रात 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. या दिवशी संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले, अशी मान्यता आहे.
संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि समाजसुधारक होते. त्यांच्या अभंगांनी आणि कीर्तनांनी लोकांना भक्ती आणि नीतीचा मार्ग दाखवला.
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजातील अंधश्रद्धा आणि रूढींवर प्रहार केला. त्यांनी लोकांना प्रेम, दया आणि क्षमा यांसारख्या मूल्यांची शिकवण दिली.
तुकाराम बीज हा दिवस संत तुकाराम महाराजांच्या स्मृतीला समर्पित आहे. या दिवशी महाराष्ट्रातील अनेक लोक देहू येथे जाऊन तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. या दिवशी कीर्तन, भजन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते.
"भेदाभेद भ्रम अमंगळ" हा संदेश देणाऱ्या संत तुकाराम महाराजांना विनम्र अभिवादन!
#तुकाराम_बीज #तुकारामबीज