मराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय
जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा
#जयहींद
CBSE/ICSE मध्ये शिकवून,
Chhatrapati Shivaji Maharaj एका पानात ठेवतो…
किल्ल्यांऐवजी resorts दाखवतो…
आणि Riteish Deshmukh १० वर्ष अभ्यास करून जागतिक स्तरावर नेत आहे,
तर त्यालाच प्रश्न?
समस्या चित्रपटात नाही,
विचारात आहे.
@Riteishd@jiostudios@geneliad@SachinSKhedekar@mfc
Telling story of Chh. Shivaji Maharaj on a global scale in 3 languages after 10 years efforts isn’t commendable, what is?
We send kids to CB/ICSE, skip forts for resorts & question authenticity. Support outsiders, pull down our own? Problem isn’t the film.
Maybe it’s us.
@ColorsMarathi@JioHotstar मराठी मनोरंजन क्षेत्र मोठं आहे, पु ल, ग दि मा, अजय अतुल, अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर, अशोक पत्की व सर्वात सुप्रसिद्ध चित्रपट अगदी माहेरची साडी पासून ते पुणे मुंबई पुणे @BiggBoss_Tak वारंवार हिंदी गाणी का लावतात? मराठी वापर बंधनकारक असूनही स्वतःच मोडतात
मराठी मनोरंजन क्षेत्र मोठं आहे, पु ल, ग दि मा, अजय अतुल, अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर, अशोक पत्की व सर्वात सुप्रसिद्ध चित्रपट अगदी माहेरची साडी पासून ते पुणे मुंबई पुणे @BiggBoss_Tak वारंवार हिंदी गाणी का लावतात? मराठी वापर बंधनकारक असूनही स्वतःच मोडतात
@ColorsMarathi@Riteishd
पुण्यात, भाषा ही सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे, तिथे मराठी वर्तमानपत्रात Glenmark ची हिंदी जाहिरात पाहून आश्चर्य वाटले.
मीडिया प्लॅनिंग म्हणजे फक्त जागा खरेदी करणे नाही, तर माध्यम व भाषेचा ताळमेळ साधणेही महत्त्वाचे असते.
BBDO ही सुसंगती अपेक्षितच असते.
@BBDOWorldwide@mnsreport9
A Hindi advertisement in a Marathi newspaper in Pune?
Media planning 101: speak reader’s language.
Unexpected from a brand like Glenmark and global agency network of BBDO.
Regional language isn’t optional. It’s respect for the audience.
@glenmarkpharma@BBDOWorldwide
मराठी भाषा ही घरापुरती ठेवू नका.
तिला लिहा, वाचा, बोला.
रस्त्यावर, नाक्यावर, दुकानात, ऑफिसमध्ये, मुलांसोबत, मैदानात.
आनंदात, दुःखात, स्फूर्ती-प्रेम हे मराठीतून व्यक्त होत राहावे याची काळजी घ्या.
पुढच्या पिढीला तिची लाज वाटू देऊ नका. तिला जपा, जोपासा आणि मुख्य म्हणजे तिच्या मारेकऱ्यांपासून सावध रहा.
मराठी भाषा गौरव दिवसाच्या शुभेच्छा. 🚩
Who gave you the rights to spell our legacy names of the city?
नळ स्टॉप In Hindi and English also not नल स्टॉप.
Don't try to transform Pune to Lucknow or Delhi.
Respect our language reepect it.
@metrorailpune@MeGajananKale@mnsadhikrut ह्याची दाखल घ्यावी
#StopHindiImposition
वाईट परिस्थिती आहे मराठी चित्रपटासाठी खरच #Phulwanti कुठे पाहणार पुण्यात सर्व लांब ठिकाणी लावलेत जवळ कुठे जायचे तर हिंदी तामिळ खेळ लावलेत आपल्याच राज्यात हाल सोसते मराठी
जर जावे म्हटले तर जाण्या येण्यातच तिकीतपेक्षा जास्त किंमत
@ekikaranmarathi@PrajaktaMali@RajThackeray
@srdeetrscla@drmmumbaicr@RailwaySeva Stop playing this and 1st change the name otherwise we will ask legal action to be taken against the person who did it.