जैनब्रा क्रॉसिंगचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं देखील बरोबरच आहे.जसं रस्त्यावर धर्मांधांच्या पट्ट्या नको, रोग पसरवणाऱ्या कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी पोसणं नको... अगदी तसंच रस्ते अडवून गणपती-देवीच्या मिरवणूका नको, ट्रॅफिक अडवून दहीहंडी नको, रात्रभर स्पीकर लाऊन देवीचा गोंधळ नको, रस्ते अडवून नमाज नको, भोंगे लाऊन अजाण नको, सार्वजनिक जलाशयात चिनी मातीच्या मुर्त्या बुडवणं नको, होलिका दहन करून वायू प्रदूषण नको, दिवाळी आणि नववर्षानिमित्त फटाके फोडून ध्वनी-वायू प्रदूषण नको...
पण हा प्रामाणिकपणा शुद्धतेचं ढोंग करणाऱ्यांना झेपेल का ? की आता डोळ्यावर पांढरी पट्टी मारणार ?
अन्न वस्त्र स्वास्थ्यासाठी, न्याय नितिधर्मासाठी...
धरा कास विज्ञानाची, नौका तारा मानवतेची...
#Jain
भविष्यात हेच शेलार-साटम-गडकरी-फडणवीसांच्या बाबतीत देखील होणार आहे.
तेव्हा लोढा, निरुपम, कृपाशंकर, सोमय्या, चतुर्वेदी, आझमी, कंबोज इत्यादी सगळे मिळून यांच्या तोंडावर थुंकणार आहेत.
फक्त घरंच नाही. नोकऱ्या, व्यवसायाची संधी, सार्वजनिक जागेत प्रवेश, पाणी, नेतृत्व, मत प्रदर्शन सगळंच नाकारणार आहेत.
नामदार कबुतरप्रेमी लोढा यांनी पुढील काही दिवसात गुजर जैन साधूंना मुंबईत उघड्याने फिरता यावं, तसंच उन्हात चालताना त्यांच्या पायाला चटके बसू नये म्हणून संपूर्ण मुंबईत भुयारी जैनब्रा क्रोससिंग मार्ग तयार करायचं जाहीर केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
#LandJihand
संघभाजपच्या महाराष्ट्रासाठीच्या प्रोपागंडा सेलमध्ये मुख्यतः धर्मांध गुजरच आहेत.
फक्त ते मराठी असल्याचं ढोंग करत आहेत. त्यामुळे "मराठी समाज कमकुवत होणं कसं सर्वच हिंदूंच्या हिताचं आणि मुसलमानाच्या तोट्याचं आहे" असलं भंपक थोतांड पसरवून महाराष्ट्राला धर्मांध करण्याचे त्यांचे प्रयत्न सतत सुरू आहेत.
रस्त्यावरील जैनब्रा क्रॉसिंग प्रकरणावर समाज माध्यमातून जोरदार टीका होऊ लागल्या नंतर गुजरांचं टूलकिट लगेच ऍक्टिव्ह झालं.
पण खरं तर मुंबईतील गुजर-जैनांनी धर्माच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी विद्रूपीकरण करण्यापेक्षा ज्यांना उन्हाचे चटके बसत आहेत त्यांच्या पायाला पांढऱ्या रंगाने रंगवण्याची व्यवस्था करून द्यावी. हाच खरा अहिंसेचा संदेश ठरेल. नाहीतर उगाच अहिंसेच्या नावाखाली रस्त्यावर तमाशा नको.
#LandJihad
जावयाचे पाय धुणे ही संस्कृती नाही, पितृसत्ताक विकृती आहे. मुळात मुलींनीच याला विरोध केला पाहिजे, आपल्या आईबापाला त्यांच्या मुलाच्या वयाच्या जावयाचे पाय का धुवायाला लावावे? खरंतर कुणाचेच कुणी पाय धुतले नाही पाहिजे. प्रथा परंपरा संस्कृतीच्या नावाने काहीही वेडेपणा खपवतात लोकं.
एका देवापासून दुसऱ्या देवापर्यंत जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यापेक्षा दुर्गम भागातील विद्यार्थी विद्यापीठापर्यंत येण्यासाठी ज्ञानमार्ग करा
गौतमीपुत्र कांबळे
( ज्येष्ठ साहित्यिक )
मराठी अभ्यास केंद्र आयोजित 'महाराष्ट्रधर्म शिबिर'
तारीख : गुरुवार, दि. ०४ जून २०२६
वेळ : संध्याकाळी ४ वा.
स्थळ : महावीर महाविद्यालय, न्यू पॅलेस, नागाळा पार्क, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.
(नोंदणी अर्जाची लिंक कमेंटमध्ये दिली आहे.)
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठीअभ्यासकेंद्र #मराठी #महाराष्ट्र #कोल्हापूर #पुरोगामी
#Maharashtra #Marathikaaran #MarathiAbhyasKendra #Marathi #Maharashtra #Kolhapur #Purogami
I never thought I would have to write this, but I am not a foreign spy of any sort, sent out by any foreign government.
My work is journalism, primarily in Norway now.
मराठी अभ्यास केंद्र आयोजित "नाशिक" येथे बैठक.
गुरुवार, दि. २१ मे, २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वा., स्वगत सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक, येथे मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्मासाठी काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. ज्यांना या बैठकीत सहभागी व्हायचं आहे, त्यांनी मराठी अभ्यास केंद्राच्या संकेतस्थळावरील 'सहभागी व्हा' हा अर्ज भरून पाठवावा ही विनंती. या अर्जाची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७२०८१८६३५३
आपला,
डॉ. दीपक पवार @drdeepakpawar
अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
#महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठी #महाराष्ट्र #मराठीअभ्यासकेंद्र #Marathi #Maharashtra #MarathiAbhyasKendra #Nashik #नाशिक