May this wonderful global solidarity for Soil ignite our Hearts with Love & Reverence for that which is the Source of all Life on this planet. Let us demonstrate to our children that this Love is never a burden but a Profound Privilege. #SaveSoil. Let’s make it happen. -Sg
जर इतर कुणी तुम्हाला आनंदी किंवा दुःखी करू शकत असेल, तर ती सगळ्यात वाईट प्रकारची गुलामी नाही का? सर्व मानवी अनुभवांचा स्रोत हा आपल्या आत आहे हे जाणणे म्हणजेच मुक्ती.#savesoil#SaveSoil#SaveSoilMovement#Liberation
जर तुमची ओळख सबंध विश्वासोबत जोडलेली असेल, तर तुमची बुद्धी सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करेल. तुम्ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून नाही, तर प्रत्येक गोष्टीबद्दलच्या व्यापक दृष्टीकोनातून काम कराल.#SaveSoil#Identity#Wellbeing
आज तो दिवस आहे जेव्हा गौतम बुद्धांना लक्षात आले की सत्याकडे जाता येत नाही. जर तुम्ही त्याच्यासाठी उपस्थित असला, तर ते अगदी इथेच आहे #SaveSoil#SaveSoilAtCOP15
संशयी वृत्ती आणि उपहास वृत्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उपहास वृत्ती म्हणजे तुम्ही गृहित धरले आहे - संशयी वृत्ती म्हणजे तुम्ही सत्याचा शोध घेत आहात.
#SaveSoil#SaveSoilAtCOP15
सामाजिक बंधनांनी प्रभावित न होता, जेवढे जास्त तुम्ही स्वतः स्वतंत्र असाल, तेवढे जास्त तुम्ही तुमच्या मूळ प्रकृती पर्यंत पोहोचू शकाल.
Namaskaram 🙏
SADHGURU SANNIDHI
- presence time.
Daily at 6:15pm
https://t.co/ruJMTJkfbb
( 🔗 Link in the Bio ⬆️)
Pranam
#savesoilatcop15#BeYOU