नवीन संकल्प करूया
प्रत्येक महिन्याला एक मराठी चित्रपट १०० कोटी क्लब मध्ये जोडूया
तिकीट दर - २००₹
प्रेक्षक - ५० लाख
मनुष्य बळ - २ लाख
त्यासाठी काय करावे?
प्रत्येकाने २५ जणांना कुटुंबासह इतर नातेवाईक व मित्रांना घेऊन जाण
२ लाख × २५ = ५० लाख
५० लाख × २०० = १०० कोटी 🔥
#मराठीभाषा
@lalitkumbhar23@LokmatMumbai मुंबईत खड्डे मुक्त रस्ते, तणावमुक्त रेल्वे प्रवास आणि परवडणारी घरे होणार नाही तोपर्यंत मराठीत बोलणार नव्हता ना तुम्ही..?? मग आता काय झालं... आणि हो तुमच्या वक्तव्यामुळे लोकं नाराज होत आहेत हा तुमचा केवळ भ्रम आहे 😂😂
मराठी समाजातील धार्मिक आकडेवारी...
मराठी हिंदू - ९.६० कोटी / ८०%
मराठी मुस्लिम - १.२० कोटी / १०%
मराठी बुद्ध - ८४ लाख / ७%
मराठी जैन - १२ लाख / १%
मराठी ख्रिस्त - १२ लाख / १%
मराठी शीख - १२ लाख / १%
@Bhushan_SK@vikasghevade9@NiteshNRane माझं नाव भूषण आहे (Majha Naav Bhushan Aahe) - मराठी / Marathi...
मेरा नाम भूषन है (Mera Naam Bhushan Hain) - हिंदी / Hindi...
(Mera Naam Bhushan Hain) - میرا نام بھوشن ہے۔ - Urdu / اردو
जास्त त्रास करून न घेता हिंदीत आणि उर्दूत काय फरक आहे ते स्पष्ट करावा 👍😂
@Bhushan_SK@NiteshNRane जुनी हिंदी गाणी ऐकून हिंदी - उर्दू वेगळ्या भाषा नाहीत हे सत्य बदलणार आहे का..?? त्यापेक्षा तू तुझ्या मराठी भाषेचं ज्ञान वाढव, भाषिक प्रदेश असतो आणि भाषक ती भाषा बोलणारा माणूस... उदा : महाराष्ट्र हा मराठी भाषिक प्रदेश आहे, ज्या माणसाची मातृ भाषा मराठी आहे तो मराठी भाषक आहे...
@NiteshNRane हिंदी म्हणजे देवनागरीत लिहिलेली उर्दू... थोडक्यात हिंदी म्हणजेच उर्दू आणि उर्दू म्हणजेच उर्दू...
आणि हो मुस्लिम फक्त "हिंदी - उर्दू" भाषक नसतात... मराठी मुस्लिम पण आहेत, गुजराती मुस्लिम पण आहेत, तमिळ मुस्लिम पण आहेत आणि मलयाळम मुस्लिम पण आहेत...
@NiteshNRane मुस्लिम लोकांची भाषा फक्त "हिंदी - उर्दू" असं म्हणणं असेल तुमचं तर अरबी मुस्लिमांची मातृ भाषा कोणती..?? अरबी की हिंदी - उर्दू..?? बंगाली मुस्लिमांची मातृ भाषा कोणती..?? बंगाली की हिंदी - उर्दू..?? पंजाबी मुस्लिमांची मातृ भाषा कोणती..?? पंजाबी की हिंदी - उर्दू..??