#DataValues
Advocacy is impactful. Accountability is the most important value in community work. Accountability in data can create a huge impact like this.
Villages are getting water supply till monsoon by tanker.
#DataValuesproject@Data4SDGs@WaterAidIndia@UNICEF
I am standing in solidarity with the Pahalgam terror victims to show that India is united against terrorism and hatred. Will you join me too? https://t.co/QP9q3GtcJo #pahalgam#solidarity#kashmir
रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पात नदीला काँक्रीटीकरण करून कोंडलं जातंय त्याची पर्यावरणाला आणि पर्यायाने आपल्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. हा प्रकल्प अंमलात आणला गेला तर आपल्याला हजारो झाडे गमवावी लागतील. RFD थांबवा. पेटीशनवर सही करा. https://t.co/2Vyc2DCM8v
Mula-Mutha Riverfront Development (RFD) Project is a recipe for disaster. Its ecological implications are adverse. Please join me in opposing this project and saving thousands of trees. It will increase Pune’s risk of flooding and heatwaves. https://t.co/OkywGiknh7
Help us curb the issue of rampant open-burning.
Share with us the images and locations where you spot such burning!
@iroshankedar@Marathi_Simone
WhatsApp us 🔗https://t.co/5pn24PTVrr
Know more🔗 https://t.co/35L1EMVMek
तुम्ही पुण्यात राहता? पुण्यातील वाढत्या प्रदूषणची काळजी वाटते?
मग आम्हाला पुण्यातील garbage burning रोखण्यासाठी मदत करा. तुमच्या भागात कचरा जळत असेल तर त्याची लोकेशन,फोटो आम्हाला खालील लिंकवर क्लिक करून Whatsapp करा.
@SVYadwadkar@Jeevitnadi@Marathi_Simone@parisarpune#Pune
@PMCPune ने वनाज कॉर्नरला सक्युलंट म्हणजे वाळवंटात वाढणारे वनस्पती लावलेत आणि वर भरदुपारी त्याला पाणी घालतायत! हे टॉक्झिक झाड आहे. संपर्कात आलं की त्वचेला, डोळ्यांना जळजळ होते. काय विचार करुन ही झाडं लावतंय सरकार?
सारंग सरांनी मुठा नदीतल्या अतिक्रमणाविरोधात लढा दिला. तो लढा आणि नदीकाठ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. कधीकाळी पूर्णपणे मारून टाकलेला नदीकाठ परत जिवंत झाला, इथली जैवविविधता परत येत आहे.
@SVYadwadkar सलाम तुमच्या कामाला
@VetalTekdi@PuneRivers@Jeevitnadi@VetalTekdi
रात्री 11.30 ला नाशिकला पोचणं अपेक्षित असणारी बस 12 वाजता नांदूर शिंगोटे ला पंक्चर! अर्ध्या रात्री रस्त्यावर.
5.30 च्या शिवाईचं बुकिंग असून अचानक शिवशाहीत बसवतात ती 6.30 ला निघते
पुणे-नाशिक गाड्यांची भयंकर अवस्था आणि ढिसाळ मॅनेजमेंट. मनस्ताप कसा कॉम्पेन्सेट करणार?
@msrtcofficial
प्रधानमंत्री का बयान बता रहा है कि उनकी राजनीति विकास का केवल ढोंग करती है। उनकी राजनीति केवल सांप्रदायिक नफ़रत की बुनियाद पर खड़ी है। दस साल बाद भी वे एक भाषण बिना मुसलमान, मुस्लिम लीग और मछली के नहीं दे सकते। यह बहुसंख्यक वर्ग का भी अपमान भी है। ऐसा लगता है प्रधानमंत्री बहुसंख्यक को भी इसी लायक़ समझते हैं । उसके बच्चे बेरोज़गारी से मरते रहेंगे प्रधानमंत्री उन्हें मुसलमान मुसलमान सुनाते रहेंगे। अफ़सोस ।
2024 is not a election between parties vying for power - it will be a fight between Democracy & Dictatorship.
But people often ask ... 'WHAT CAN WE DO!' - turns out u can do a lot ... as @dhruv_rathee explains in this brilliant video.
Full Ep - https://t.co/7eW7nipzxv
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मराठी मध्ये female चं भाषांतर चक्क "मादी" असं दिलंय!!
डेव्हलपरला एक भाषांतरकार पण नेमुन द्यायचा ना शेजारी..
@CEO_Maharashtra@ECISVEEP female is translated as मादी on marathi website. #Shameful