TikTok users, beware! The app collects massive amounts of data on you, and it's unclear where your data goes. Even more concerning is the possibility that the company could transfer private user data to Chinese servers, putting your privacy at risk. https://t.co/tpiDEtYRYd
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
मी काही सुचवतो आहे . साधारण आठवी ते नववी या वयोगटातील मुलीं जर तुमच्या घरात असतील तर एक काळजी घ्या ,शक्यतो तिचे मित्र मैत्रिणी नीट तपासून घ्या .तिचे फेसबुक इंन्स्टा वरचे अकाउंट वेळोवेळी चेक करा.क्लास ला जायची वेळ शक्यतो सकाळीच ठेवा. हॉटेल वर आयोजित केलेले वाढदिवस बंद करा.
आमचे मित्र युवा उद्योजक @MayurRa36421821@Prashant7471
यांनी गाईच्या शेणा पासून पेंट तयार करण्याचा पहिला प्लॅन्ट पुणे येथे सुरू केला . त्यांना खुप शु���ेच्छा 💐💐