कार्टर रोड येथे समुद्रामध्ये दोन इसम बुडत असल्याची माहिती मिळताच गस्तीवरील खार पोलीस ठाणेचे स.फौ.राजू गायकवाड, पो.ह. विकास बाबर, पो शि रमेश वळवी आणि पो.शि. मोकाशी यांनी समुद्रात जावून त्या दोघांनाही वाचवले. बेशुद्ध असल्याने त्यांना सी. पी. आर. दिल्यानंतर शुद्ध आली व तात्काळ त्यांना उपचारकामी भाभा रुग्णालयात दाखल केले.
खार पोलीसांनी तत्परता दाखवत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो.
#AlwaysOnDuty #MumbaiPoliceToTheRescue
Goal Goal Goal Goal Goal!!!!!!
Captain Harmanpreet makes it 2-0 with the first penalty corner of the game.
2 goals in less than 2 minutes.
7 minutes to go in Q1.
India 🇮🇳 2-0 🇰🇷 Korea
#ACT2024#KORVIND#HockeyIndia#IndiaKaGame
पुण्यातील चाकण येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झालो. या कार्यक्रमात सहकारी व नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील एकता, समता व बंधुता टिकवण्यासाठी आपण नेहमी एकत्र राहून लोकहित साधावे, असे आवाहन केले.
आज दिवसभरात आळंदी, खेड आणि चाकण येथे ५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या आर्थिक विकासासाठी ५०,००० कोटींच्या योजनांची घोषणा केली असून, पुणे मेट्रो चाकणपर्यंत आणण्याचे पुढील ध्येय आहे, ते लवकरच पूर्णत्वास आणू. कांदा निर्यातबंदी संदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मी स्वतः शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक एकतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची महत्त्वपूर्ण परंपरा सर्वांनी पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
रेल पथ से गुजरने का अधिकार सिर्फ रेलवे को है। रेल पथ पर चलना या वीडियो बनाना घातक है और गैर कानूनी भी। जिम्मेदार नागरिक बनें और सुरक्षित एवं सुगम रेल परिचालन में सहयोग दें।
नऊ वर्षांनंतर एसटी महामंडळ पहिल्यांदा माहे ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये फायद्यात आले आ.. या बद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..!
Tujhe Meri Kasam has over 84 shows in Pune, 50 + shows in Mumbai, & many shows all over. Many theatres are yet to be reported.
Unbelievable craze for the re-release film #TujheMeriKasam 🔥
If you have not watched #TMK in 2003, do not MISS #RiteishDeshmukh & #Genelia's film this time...
@Riteishd@geneliad #GeneliaDeshmukh #GeneliaDSouza