पंडित नेहरू का नाम कैम्ब्रिज विश्वविद्यालय में दर्ज किया गया है
इंदिरा गांधी का नाम ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय में मेंशन है
डॉ. मनमोहन सिंह का नाम हार्वर्ड विश्वविद्यालय में उल्लिखित है
मोदी जी का नाम कहाँ आया है? 😭😭
#EpsteinFiles#NarendraModi
मानवी तस्करी, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील अमेरिकन फायनान्सर जेफ्री एपस्टिन याच्या संदर्भात अमेरिकन न्यायिक विभागाने उजेडात आणलेल्या एपस्टिन फाईल्समध्ये देशाच्या पंतप्रधानांचे नाव येणे ही बाब भारतासाठी शोभणारी नाही.
डोनाल्ड ट्रंप च्यांच्या फायद्यासाठी पंतप्रधानांनी इस्राईल दौऱ्यात नेमके काय केले ? पंतप्रधानांनी नेमके कोणते सल्ले घेतले ?
भारताची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वभौम, स्वाभिमानी राष्ट्र अशी राहिलेली आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येणे गरजेचे आहे.
#EpsteinFiles
बिग ब्रेकिंग :
काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे
ज्यात "जेफ्री एपस्टीनशी संबंधित संवादांमध्ये PM नरेंद्र मोदी यांचा कथितपणे उल्लेख करणाऱ्या ग���भीर अहवालांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे"
काय वाटत मोदी करतील का चर्चा? देतील उत्तर?
मला अजून एक गोष्ट विशेष वाटते उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीबरोबर बरोबर कोणता अधिकारी नाही
ना PA होते ना OSD होते
ना इतर मंत्री होते ना कुणी कार्यकर्ता होते
असे कसे शक्य आहे फक्त एक पोलिस होते
He spent crores of rupees on social media to tarnish the reputation of other politicians, but Karma caught up with him without spending a penny.
What goes around comes around.
#EpsteinFiles