*केरळचे गृहमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा. रमेश चेन्निथला जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !*
*शुभेच्छुक :- आमदार रामदासजी मसराम*
*67 आरमोरी विधानसभा क्षेत्र*
*अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सल्लागार परिषदेची पहिली सभा नवी दिल्ली येथील एआयसीसी मुख्यालय, इंदिरा भवन येथे पार पडली*
*या महत्त्वपूर्ण बैठकीस आरमोरी विधानसभा क्षेत्र आमदार रामदास मसराम उपस्थित राहिले होते.*
यावेळी त्यांच्यासोबत –
श्री नेनावथ बालू नाइक (माजी आमदार, तेलंगणा) – राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा आयोजक (एआयसीसी),
डॉ. विक्रांत भूरिया (आमदार, झाबुआ - मध्य प्रदेश) – राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेस,
श्री के.राजू (माजी आमदार, झारखंड)– संयोजक,भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसउपस्थित होते
*गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या धान चुकार्यांचा प्रश्न मंत्र्यांसमोर; तात्काळ देयक अदा करण्याचे निर्देश आमदार रामदास मसराम*
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान खरेदी व चुकार्यांच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. *
अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे धान चुकारे तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या बैठकीमुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून धान खरेदी व चुकारे देण्याच्या
मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे, धान खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि ऑनलाईन खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर ��ंत्री छगन भुजबळ साहेब यांनी आमदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब* यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत विविध मतदारसंघांतील आमदार उपस्थित होते.
बैठकीदरम्यान *आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम* यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वेळेत मिळत नसल्याची बाब
महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक!
विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्व��सन देण्यात आले होते. मात्र आता फक्त २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे.