but I am very certain that you and the Courage of Ukrain has shown , will remain as strong Pillar of Strength and nsipiration for the coming generations, I am Proud to join hands with Ukrain in re-instating the foundations of Country !
शरद पवार आणि BJP यांचा खजिनदार एकच, तो म्हणजे अदानी! शाहू - फुले -आंबेडकरांचे विचार पण अदानीच्या खजिनदारीशिवाय चालू शकत नाहीत, हाच काय तो काळाचा महिमा!!
#MaharashtraPolitics
@rajuparulekar imagine, the time they invested in learning the dance steps, doing rehearsals on this dance steps amidst so many burning issues in India!
@saurabhkoratkar ते एवढे पण दूधखुळे नाहीयेत, हे जाणीवपूर्वक विधान केलंय, येणाऱ्या काही वर्षात महिलाच सती प्रथेची मागणी करतील.. अशी व्यवस्था बनवण्यात असले विधान चाचणी परीक्षेसारखे असतात.
आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री. शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.
@rajuparulekar@EconomicTimes Moyeeji is actually adani's agent, we have being fooled that he is PM of India.. We have to accept as a Nation that we are fools..
मी केसमुळे बोलू शकत नाही. - परंतु तुमच्या केस विषयी तुम्हाला ऐकणारे, वाचणारे नक्कीच बोलू शकतील.
असीम सनद रद्द झाल्याने बोलू शकत नाही.- परंतु त्यांचे सहकारी, जुनियर्स त्यांचा आवाज नक्कीच होऊ शकतील.
नेते लगीनघाईत असल्याने बोलू शकत नाहीत.- पण निवडणूक घाईत त्यांना बोलावंच लागतं, तेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत का?
जनता हिंदू ख़तरें में असल्याने बोलू शकत नाही.- पण मुसलमानाच्या खानावळीत मटण खाल्ल्याशिवाय रहात नाही.
पवार, शिंदे, फड़णवीस, पवार(जेष्ठ),शिंदे (जेष्ठ)
मैत्रीपायी बोलू शकत नाहीत.- त्यांना आपणच निवडून दिलेले आहे.
एलकुंचवार आम्ही सारे फेक व ब्रह्म सत्य असल्याने बोलू शकत नाहीत.- पण त्यांची "नाटके" बोलू शकतात.
काळ सोकावतो आहे.
म्हातारी मरत नाही तरीही…- काळ सोकावतच आलेला आहे, म्हातारी मरो... न मरो.
बीड, परळी आणि समस्त महाराष्ट्रामध्ये सामाजिक-राजकीय आसमंतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाल्यामुळे,म्हणजे असा शोध भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्यात लागल्यामुळे एका महान तत्वचिंतकाला ज्याने सफाईदारपणे अनेक हत्या केल्याची वदंता आहे आणि तसे कायदेशीर पुरावे असल्यामुळे सध्या हे महान तत्वचिंतक बीडच्या तुरुंगामध्ये ठायीच बैसोनी केसरी टूर्स आणि ट्रॅव्हल्स चा अनुभव घेत असल्यामुळे आता त्यांना एक नवीन टुरिस्ट स्पॉट 17 सप्टेंबर 2025 रोजी(बीड ची रेल्वे) निर्माण झालेलं असून ते टुरिस्ट स्पॉट पाहण्यासाठी आपल्यासार्वांचा लाडका "जीवघेणा" अण्णा याच्या मुक्ततेच्या महान कार्यासाठी त्याच्या फॅन क्लबला सूक्ष्म आर्थिक मदत करण्याचे आवाहन सोशल मीडिया वर पहिले आणि लगेच डोळ्यात पाणी जमा होऊन आठवण झाली ती म्हणजे वैभवी संतोष देशमुख यांची, जिच्या वडिलांचा अनन्वित छळ करून हत्या करण्याचं कार्य ज्या नराधमाने केलेले आहे त्याच्या सुटकेसाठी हे प्रयत्न का सुरु झाले असावेत??
त्याचे उत्तर असे की येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये " जीवघेण्या " अण्णा शिवाय तरणोपाय नाही, अशी प्रचिती " गुन्हेगारांची मानसिकता तपासायला पाहिजे " म्हणणाऱ्या शास्त्रीना आली असावी. असो. काळाचा महिमा, अजून काय.
महाराष्ट्र पुरोगामी होता हे ऐकून होतो, परंतु तो इतका पुरोगामी कधी झाला की तुरुंगाची हवा खाणाऱ्यालापण कुठलीच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न होता "बाहेर काढा " म्हणण्या इतका पुरोगामी विचार परळी आणि बीड येथील राजकीय विचारसरणीने महाराष्ट्राला दिला आहे. याचा एकच परिणाम होईल गल्लोगल्ली खुन पडतील.. अगदी किरकोळ कारणांमुळे आणि जेल मध्ये शिक्षा भोगायला पण किमान 10 वर्षांची वैटींग असेल. दुसऱ्या शब्दात, महाराष्ट्राचा ओपन जेल नाही झाला तरच नवल. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बालवाडीतुन महाराष्ट्र केव्हाच बाहेर पडलेला आहे.
वाचा आणि थंड बसा.
#santoshdeshmukh
#massajog
#beedcrimes
When these TERRORISTS 🩳 lynched and killed Muslims under the pretext of “CULTURE”, “संस्कृति”, most of the Hindus remained silent, infact many justified the cultural terrorism.
🩳 Now these Unemployed, Unskilled, Unemployable, Manuvadi, TERRORISTS have come for Hindu Girls, under the same pretext - “Culture”, “संस्कृति”.
Pleasantly, the Girls bravely fought out this terrorist, rightly questioning him “Who are you ?”
They should know, he is a Modi Bhakt, a cultural terrorist, making a living by exploiting religion.
Well Done Girls 👏💪🫡
लेकिन जिनको भी उन्होंने मारा है, वे हमेशा से ही निर्बल नहीं थे, आपके कथन के अनुसार उन्होंने महात्मा गांधीजी को वो कमजोर थे इसीलिए मारा है , जबकि महात्मा गांधीजीने अपने सुरक्षा के प्रति लापरवाही इसलिए बरती क्यूंकि उनके प्राणो के लिए सुरक्षाकर्मियोंद्वारा हिंसा होने की सम्भावना थी , यद्यपि उन्होंने अहिंसा मूल्य के लिए अपने प्राण देना उचित समझा और ये कार्य विचारों पर अडिग रहनेका प्रमाण देता है और बलवान होने का भी प्रमाण देता है , इसीलिए में आपके अभिप्राय से अंशतः सहमत हूँ !
@RahulGandhi
"बीजेपी और RSS की विचारधार के मूल में कायरता है"
◆ राहुल गांधी ने कोलंबिया की EIA यूनिवर्सिटी में कहा
@RahulGandhi | #RahulGandhi | Rahul Gandhi | #RSS
10 ₹ का बिस्किट, पहले बांटा, फोटो के बाद वापस लिया
यह वाकया सांगानेर विधानसभा का है। जहां से मुख्यमंत्री @BhajanlalBjp Shri Bhajanlal Sharma जीतकर आये हैं। भाजपा कार्यकर्ताओं ने सांगानेर विधानसभा क्षेत्र के कैंसर हॉस्पिटल में क्रेडिट लेने की होड़ में मरीजों को बिस्किट के पैकेट थमाते दिखे, लेकिन जैसे ही फोटो खिंची – पैकेट वापस ले लिया!
कार्यकर्ता किसी भी पार्टी का हो ऐसी छोटी हरकतें करके, मुख्यमंत्री तक को अपने विधानसभा क्षेत्र के सामने दुविधाओं में डाल देता है।
अब 100-200 ₹ के बिस्किट के पैकेट ले जाकर कैंसर पीड़ितों के दर्द को महज मार्केटिंग के लिए भुनाना कैसे पच रहा होगा, यह बिस्किट बांटने वाले और बांट कर वापस ले जाने वाले ही जान-समझ सकते हैं। @VidhayakINDIA@8PMnoCM@faujdar_arvind@arvindchotia@drajaychuru