It was a proud moment for MAVIM to participate in IFAD–India Partnership for Rural Prosperity event. MAVIM MD Ms. Rajlaxmi Shah presented SHG products to distinguished dignitaries, highlighting strength, innovation, and transformative impact of women-led rural entrepreneurship.
The collaboration aims to strengthen last-mile connectivity while creating dignified livelihood opportunities for women across Maharashtra.
Through BSNL Maharashtra Circle’s Livelihood Partnership Program, aspiring SHG women are being groomed as Sanchar Sakhis.
Under the leadership of Ms. Rajlaxmi Shah, Managing Director, MAVIM, a strategic partnership was formalised with BSNL Maharashtra Circle through the signing of an MoU by Ms. Rajlaxmi Shah and Shri Harinderkumar, ITS, Chief General Manager Telecom (CGMT), BSNL Maharashtra Circle.
Historic moment for MAVIM in 2025.
At IFAD Headquarters, Rome, Italy, IFAD–India Day marked a defining milestone for MAVIM. Represented by MD Ms. Rajlaxmi Shah, IAS, MAVIM’s 30-year partnership with IFAD stood out as a model of women-led, inclusive rural transformation.
माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे एकल महिलांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. राज्यातल्या ग्रामीण भागातील एकल महिलांच्या रोजगार व स्वयंरोजगारासाठी, त्यांचे राहणीमान व जीवनस्तर उंचावण्यासाठी तसेच एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपायोजनांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
एकल महिलांच्या उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवावे. सर्व एकल महिलांच्या नावे घर व इतर संपत्ती वर्ग करण्यासाठी राजस्व महाअभियान अंतर्गत महसूल प्रक्रिया सुलभ करावी. एकल महिलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी इत्यादी उपायोजनांबाबत माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks
📍रोहा : नवतेजस्विनी गारमेंट युनिट लोकार्पण !
रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने साकार झालेल्या 'महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)' निर्मित 'नवतेजस्विनी गारमेंट युनिट' चा उद्द्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या समवेत या गारमेंट युनिटचे लोकार्पण केले. यावेळी संपूर्ण युनिटची पाहणी करून इथल्या अत्याधुनिक मशिनरीजवर शिलाईचा अनुभव घेतला.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मला खात्री आहे की हे गारमेंट युनिट माझ्या भगिनींना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करण्यासाठी एक मोठे शक्तिपीठ ठरेल. या युनिटमुळे अनेक महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या कुटुंबालाही मोठा आर्थिक हातभार लागेल हा मला विश्वास आहे.
@SunilTatkare@GmKishori @MAVIMnews @ATatkare
माविमच्या माध्यमातून ‘महिलांचे वैयक्तिक अर्थार्जन आणि व्यवसाय गट निर्मिती’ योजना
आज मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, कामाचा विस्तार आणि बळकटीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील माझ्या भगिनींना उद्योगांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आता ‘महिलांचे वैयक्तिक अर्थार्जन आणि व्यवसाय गट निर्मिती’ ही महत्त्वाकांक्षी योजना 'माविम'मार्फत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे महिलांना कौशल्यविकास, उद्योजकता प्रशिक्षण, समुपदेशन केंद्रे आणि ॲप-आधारित प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून उत्तम संधी उपलब्ध होतील. तसेच, माविमच्या योजना अधिक सक्षम करण्यासाठी रिक्त पदे भरणे आणि पुनर्रचना करण्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
या बैठकीमध्ये, मी रायगड जिल्ह्यामध्ये 'माविम'च्या कामाचा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याचे १४१ बचत गट वाढवून ३०० गट करण्याचे उद्दिष्ट असून, महिलांना स्थानिक पातळीवर मदत देण्यासाठी रोहा, म्हसळा, श्रीवर्धन येथे नवीन व्यवस्थापित संसाधन केंद्रे (CMRCs) उभारण्यात येतील.
याचबरोबर, 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना'च्या निधीतून सुमारे १० लाख महिलांपर्यंत सेवा पोहोचवणाऱ्या 'नवतेजस्विनी प्रकल्पाचा' कालावधी कायम ठेवून, त्यांना आवश्यक आर्थिक मदत देण्यावर भर दिला जाईल.
या बैठकीस महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह, व्यवस्थापक श्री. महेंद्र गमरे, सहसचिव वि.रा. ठाकूर, अवर सचिव श्री. सुनील सरदार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@MAVIMnews
मा. मॅडम यांनी प्रकल्पाविषयी समाधान व्यक्त करून भविष्यात प्रकल्पाचा अधिक विस्तार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले तसेच काही सुधारात्मक सूचना केल्या.भेटीनंतर मा. मॅडम यांनी RC, RBDC, SDCO व COE सल्लागार यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रकल्पाची एकूण प्रगती व अंमलबजावणीचा आढावा घेतला.3
दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी, नागपूर जिल्ह्यातील अगरबत्ती व कलमकारी प्रकल्पास महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई यांच्या व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती राजलक्ष्मी शाह यांनी भेट दिली.(1/3) @IFADAsia@InfoVidarbha
कोराडी मंदिर परिसरात ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला मा. शाह मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पातील कामांची सविस्तर पाहणी केली तसेच लाभार्थी महिलांशी संवाद साधत त्यांच्या कार्याविषयी माहिती घेतली.(2/3)
Mr. Mahendra Gamre, General Manager (Program); Mr. Ashok Phalinkar, General Manager (Finance & Administration); Ms. Rupa Mistry, Program Manager; and Ms. Rakhi Mirashi, Chief Accounts and Finance Officer, were also present during the visit.(4/4)
Mr. James Marc de Sousa Shields, Country Director and Head of Multi-Country Office, International Fund for Agricultural Development (IFAD), along with Mr. Piyush Kanal, Country Programme Analyst, visited the MAVIM Headquarters today.(1/3) @IFADAsia
Discussions during the visit centered on the sustainability and exit strategy of the project and the exploration of potential private sector partnerships to ensure long-term impact and promote women’s socio-economic empowerment across Maharashtra. (3/4)
Cow Ghee Production Units, where they interacted with and interviewed entrepreneur SHG members to understand their business processes and experiences.The visit was supported by DCO Mr. Umesh Kahathe, Regional Coordinator Mr. Shailesh Patil, and RBDC Mr. Navnath Naik (2/2)