@ThaneCollector@CMOMaharashtraकाल Covid-19 बद्दल मा.जिल्हा अधिकारी भेट घेऊन भिवंडीत जिथे आवश्यकता असुन घरोघरी जाऊन धान्य पॅकेट चा वाटप करणे गरजेचा आहे तिथे लोकवस्ती मध्ये वाटप होत आहे व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे पण अजूनपर्यंत कारवाई नाही याचा खुप खंत आहे.