राज्य मंत्रीमंडळातील माझे सहकारी,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव चे पालकमंत्री ना.श्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@GulabraojiP
Met @AmitV_Deshmukh ji today at Mantralay and gave him a memorandum on behalf of @nsui to postpone or take the #muhs exams online from 10th June in maharashtra .
CM Uddhav Balasaheb Thackeray has thanked the Hon’ble PM @narendramodi for canceling the Standard XII CBSE examinations due to an increase in COVID cases.
The Hon’ble CM in his recent address also requested a uniform national policy for conducting milestone examinations.
अब जब महाराष्ट्र में लॉकडाउन को 15 जून तक बढ़ा दिया गया है, तो 10 जून से MBBS छात्रों की ऑफलाइन परीक्षा कैसे की जाएगी @AmitV_Deshmukh जी?
पहले दिसंबर-जनवरी, फिर फरवरी, फिर अप्रैल, फिर 2 जून, फिर 10 जून और अब?
क्या ऑनलाइन प्रक्रिया से परीक्षा नहीं की जा सकती? छात्र बहुत परेशान हैं
UPA-2 में जब पेट्रोल पहली बार 75 पार हुआ तो बच्चन साहब से लेकर अक्षय कुमार, अनुपम खेर तक,हर किसी की गाड़ियां दगने लगी थीं।
आज मुंबई की गाड़ियां ₹100 के पेट्रोल का घूंट पी रही हैं,तब सबको सन्नाटे का सांप काट गया। सब सउदी के शेख हो गए हैं,मानो सबके पास अपना-अपना तेल का कुंआ है
I request @AmitV_Deshmukh dada to take the #MUHS exams in Maharashtra online or postpone them as it is not safe for students to travel to their centres in such a pandemic. A few years back I was a student too and I understand their plight 🙏🏻
#muhsonlineexam#STUDENTSLIVESMATTERS
गिरीश कुबेरने मदर टेरेसा यांच्यावर अग्रलेख लिहिल्यानंतर ख्रिश्चन समाजाची माफी मागितली व तो अग्रलेख लोकसत्ता मधून हटवला. छत्रपती संभाजी महाराज व संबंध छत्रपती घराण्याची तसेच गौरवशाली मराठा इतिहासाची बदनामी करणाऱ्या कुबेरने अजून माफी का नाही मागितली.
छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्या सोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा हाच उद्देश लेखकांचा असेल तर हे गंभीर आहे.या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी
@CMOMaharashtra@Dwalsepatil
Only a doctor can better understand what it needs & what it takes to strengthen the Health system.
We produce many doctors every year who if taught Management skills can lead an awesome #IndianMedicalServices cadre.
Because Management can be taught, but Empathy Can't 💙
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.
Only Corona is not discriminating against anything or anyone I guess !! 🙄
As
💉Central is discriminating against State...
💉State is discriminating against the fundamental rights of people!!
&
💉MUHS is discriminating against lives of students... 🌡️
University म्हणते की आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी covid मुक्त वातावरण तयार करू. ही सर्व काळजी तुम्ही exam centre वरती घ्याल हो पण विद्यार्थी hostel मध्ये तर एकत्रच राहणार आहेत ना त्याच काय!! (कमीत कमी 1 महिना तरी प्रॅक्टिकल + theory)