अभिनयाच्या क्षेत्रातील नटसम्राट आज काळाच्या पडद्याआड गेले… 💔
फक्त एक उत्तम अभिनेते नव्हे, तर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्वही हरपले.
नाना पाटेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐🕊️
@nanagpatekar
Happy 50th Birthday, Mom. 🥳
Thank you for being my greatest blessing, my safe place, and my forever inspiration.
I love you more than words will ever be able to express.♥️
#Golden50Mom ✨
Honouring Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on his Mahaparinirvan Diwas, whose tireless fight for citizens’ rights and transformative contributions shaped our nation.
#MahaparinirvanDiwas
As you turn 60, I pray for your health, your peace, and a life filled with joy.
You deserve nothing less than the best.
Happy 60th Birthday, Pappa. 🥳
I love you more than I can ever express. ♥️
#LionTurns60
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबांच��� जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस अभिवादन.
#जय_भीम
#भीम_जयंती_२०२५
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाध��राज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
#जय_भवानी #जय_शिवाजी
#शिवजयंती२०२५