Official Twitter Account of Minorities Development Department, Government of Maharashtra
अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत ट्विटर हॅण्डल.
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी परभणी, हिंगोलीसह 13 जिल्ह्यत 21 वसतिगृह सुरु असून त्यातील 70% जागा अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी राखीव आहेत. अधीक महितीसाठी https://t.co/yntlZmapMb या संकेतस्थळाला भेट द्यावी.
हे ट्विटर हॅण्डल अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत ट्विटर हॅण्डल असून याचा वापर अल्पसंख्याक विकास विभागाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या ट्विटर हॅण्डलला फॉलो करावे.